’जोडीदार आणि पादत्राण निवडण्यामधे सर्वात महत्वाची गोष्ट समान आहे. ’सोल’ चांगला असला पाहिजे. बाकी सगळं ...
’जोडीदार आणि पादत्राण निवडण्यामधे सर्वात महत्वाची गोष्ट समान आहे. ’सोल’ चांगला असला पाहिजे. बाकी सगळं ...
फार पूर्वी जेंव्हा आधुनिक साधनसामुग्री विकसित झाली नव्हती, तेंव्हा माणसाचं वेळेचं गणित खूप सोपं असायचं. जसजसा काळ पुढे गेला, माणसाची प्रगती होत गेली, नवे शोध लागत गेले, तसं माणसाचं वेळेचं गणित आणखी क्लिष्ट आणि कठीण होत गेलं. वेळ कमी पडू लागला आणि उद्योग वाढत गेले.
मग शोधांचं मूळ उद्दिष्ट वेळ आणि श्रम वाचवणं असू लागलं. काळाच्या पुढे जाण्याची माणसाची धडपड वाढत ...
लॉजिकली, प्रॅक्टिकली विचार करणं काही वेळा फ़ार गरजेचं असतं, हिताचं असतं. पण सगळेच जण, सगळ्या वेळी तसा विचार करू शकतात असं नाही. त्याला काही मर्यादा आहेत.
एखाद्या दुर्घटनेचं उदाहरण बघा. दुस-या देशात, दुस-या गावात, किंवा जवळात जवळ म्हणजे दुस-या घरात दुर्घटना झाली, तर ’शेवटी लाईफ़ आहे, चांगलं वाईट घडतच रहाणार.’ किंवा ’घडणा-या गोष्टी कुणीच टाळू शकत नाही’ असे युक्तिवाद ...
नाव म्हटलं की त्याचा अपभ्रंश झालाच समजा. अनेकदा तो जाणून बुजून केला जातो; जसं की, समीर च्या जागी ’सॅम’, विकास/विक्रांत च्या जागी ’विकी’ वगैरे. पण ’चुकून’ काही वेळा नावांचं, शब्दांचं जे विडंबन होतं ना, ते फ़ार मजेशीर असतं.
असंच गेल्या काही दिवसांत मी निरीक्षण केलं. एक व्यक्ती जिचं नाव ’फ़िलोमिना’ आहे, त्या व्यक्तीच्या नावाचे अनेक अपभ्रंश मी ऐकले. ते असे:

“I’ve had a very hectic day today and I have no energy left for exercise”“It is a holiday and I want to have complete rest”“To eat good is more important than to workout.”...explanations, reasons like these to avoid exercise are plenty, and we often hear or say them ourselves. But,
“Exercise is one of those things which when you want the least; you need the most.”- A J Oka.
"उठायलाच हव का रोज सकाळी व्यायाम करायला?"
"एवढं काय होतंय एक दिवस व्यायाम ...
कुणाकडून काही मागायचा स्वभाव नसतानाही जर कुणाकडून काही मागायची वेळ आलीच तर मनाला तयार करताना एवढंच समजावलं जाऊ शकतं की जेव्हा तुम्ही एखाद्याकडून एखादी गोष्ट मागता, घेता, तेंव्हा तुम्ही ...
’काळ बदलतो; ...
मलाका शहरातून फिरताना पहिल्यांदा काय जाणवत असेल तर रस्त्यावरची सर्व वाहने फक्त एकाच दिशेला जाताना दिसतात. जुन्या मलाका शहरातले एक दोन प्रमुख रस्ते सोडले तर बाकीचे जवळ जवळ सर्व रस्ते वन वे रस्ते आहेत. मलाका शहराला वन वे शहर असे म्हटले तरी चालण्यासारखे आहे. या वाहतुकीच्या व्यवस्थेमुळे जुन्या शहरातल्या अगदी अरूंद रस्त्यांवर सुद्धा वाहतूक मुरंबा कोठेही जाणवत नाही. आणि मुख्य ...