देवनागरी
Roman
Press F12 to toggle

माश्या

घरातील अतिरेकी सोमवार, १७ ऑगस्ट २००९, ००:४० (+०५:३०)

hemant athalye हेमंत आठल्ये

आज सुटी असल्याने घराची साफसफाई केली. मागच्या आठवडा भरात मुंग्यांनी नुसता उच्छाद मांडून ठेवला होता. कुठलाही कोपरा बघा मातीच माती. आणि बाथरूम मध्ये तर रात्री झुरळांचे राज्य. तरी बर उंदीर नावाच्या दहशद्वाद्याला आमच घर अजून माहिती नाही. नाही तर काय झाले असते देव जाणे. आज संध्याकाळी घरभर भिंतीच्या बाजूने ती मिळते ना लक्षमणरेषा ती आणून आखून ठेवली. तासाभरानी बघतो तर अनेक ...

चहा आणि माशा गुरुवार, २३ जुलै २००९, १७:१३ (+०५:३०)

सुदर्शन ऐका हो ऐका

आजकाल आमच्या ऑफिस बिल्डिंग च्या कॅन्टीन मधे फार माशा झाल्या आहेत. इतक्या माश्या की अगदी माशी सेनाच म्हणालात तरी हरकत नाही. या माशी सेनेची सकाळी सकाळी कवायत चालू असते. कॅन्टीन चे कर्मचारी एकही माशी पदार्थात पडणार नाही याची काळजी घेताना दिसतात. मला अशी शंका येते की ते कर्मचारी माशी बसू नये यापेक्षा पदार्थात पडलेली माशी दिसू नये म्हणून जास्त प्रयत्नशील असतात.

आज ...