योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन
योऽपाकरोत् तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोस्मि ||
आबाहु पुरुषाकारं शङ्खचक्रासि धारणं सहस्रशिरसं श्वेतं प्रणमामि पतञ्जलिम् ।।
- योगाच्या सहाय्याने मनातला, व्याकरणाने वाणीतला आणि ...
योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन
योऽपाकरोत् तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोस्मि ||
आबाहु पुरुषाकारं शङ्खचक्रासि धारणं सहस्रशिरसं श्वेतं प्रणमामि पतञ्जलिम् ।।
- योगाच्या सहाय्याने मनातला, व्याकरणाने वाणीतला आणि ...
काल भावाला पहायला पाहुणे आले होते. खरं तर पद्धतीनुसार आम्हीच त्यांच्याकडे जायला हवं, पण वेळेचं गणित जुळवता जुळवता त्यांनीच आमच्याकडे यायचं ठरलं. फोटो मध्ये मुलगी चांगली दिसत होती, पण प्रत्यक्षात ती काही खास वाटली नाही. हे आता नेहमीचंच होऊन गेलं आहे. फोटो चांगला असतो, पण प्रत्यक्षात रुप काही निराळंच असतं. चांगला निघालेला फोटो देणं हे विचाराला सुसंगतच आहे, पण काही जण ...
मेघमल्हार -५
पांढरा ढग पांघरे
आकर्षक रंग --
कोरडा
(पांढरे ढग हे राजकारणी लोकांसाराखे असतात.)
------
सुशिक्षित उच्चभ्रू वर्गाला वाटते शेतकरी फक्त चार महीने काम करतात आणि उरले वर्षभर आळसात घालवतात. अमर्त्य सेन सारखे तज्ञ पण याला अपवाद नाहित. मग सरकार अंमलदार लोकांचे काय ...
यंत्र-मंत्र-तंत्र : विधी आणि कर्मकांड - 3
तंत्र युग (Technology Age)
सुख, समृध्दी (आणि सूड) यांच्या अपेक्षेने केलेले धार्मिक (आणि जारण मारण ) तंत्र विधी अनेक समाजात ऐतहासिक काळापासून प्रचलित आहेत. गौतम बुद्धाच्या काळापसून सुरू झालेला तंत्र योग सुमारे अकराव्या शतकानंतर भूमीगत झाला असे सांगतात. हल्ली आधुनिक चित्रकलेंत तंत्र शैली आलेली आहे. त्याचा पुरातन तंत्र योगाशी काही संबंध ...
यंत्र-मंत्र-तंत्र : विधी आणि कर्मकांड -२
मंत्र युग (Inforamation Age)
मी राहतो त्या परिसरात दर वर्षी सार्वजनिक धार्मिक उत्सव होतात. दिवसभर बोंबल्यावर तार स्वरात तबकड्या व फीतीवर धनीमुद्रित केलेले गायत्री मंत्र, आणि हिंदी मराठी सिनेमातील गाणी भक्तिगीते भावगीते पुन्हा पुन्हा वाजत असतात. पाच-दहा भाविकानी पुस्तकात बघून म्हटलेल्या आरत्या मात्र सकाळी एकदा व संध्याकाळी एकदा ऐकू ...
यंत्र-मंत्र-तंत्र : विधी आणि कर्मकांड
यंत्र, मंत्र आणि तंत्र या तीन धार्मिक विधीमध्ये 'ध्यान' अभिप्रेत आहे. वेगवेगळ्या धर्मांचे श्रध्दाळू या विधिंची उपासना करतात; आपापल्या रिवाजाप्रमणे यंत्रांची घरात ख़ास जागी स्थापना करतात; मंत्रांचे पठाण करतात; तसेच तंत्र विधीपण करतात.
हे विधी घरात तसेच प्रार्थनेच्या जागीपण केले जातात. त्यासाठी ठरलेल्या वेळा - दिवस (रात्र), महीने, ...
सृष्टीयोग
सृष्टीयोग म्हणजे निसर्गाचा - प्रकृतीचा - मार्ग, जो अनादी कालापासून अस्तित्वात आहे, अगदी सुसंस्कृत समाज अस्तित्वात यायच्या पूर्वीपासून.
सुसंस्कृत समाजानी अनेक योगांची उपासना केली, जसे ज्ञानयोग - विज्ञानयोग पासून ते कर्मयोग - भक्तीयोग ते हटयोग - तंत्रयोग इत्यादी.
वैदिक काळातील किंवा "एडनच्या बगीच्यातील" लोक कदाचित भरपूर फळे आणि मुबलक पाण्याने समृद्ध ...
क्रीडा भारती पुणे, यांनी तयार केलेले ही मराठी चित्रफ़ीत. गुगल ...
त्राटक म्हणजे एकटक एका लक्ष्यावर डोळे खिळवणं. या त्राटकाने मनाची एकाग्रता वाढते, आत्मविश्वास वाढतो, स्मरणशक्ती सुधारते, मनाची संकल्पशक्ती वाढून नियोजित ध्येयात यशस्वी होण्यास मदत होते. दृष्टी सुधारते, डोळ्यांची शक्ती वाढून ...