देवनागरी
Roman
Press F12 to toggle

इटली

ट्रिक्स बुधवार, ०२ नोव्हेंबर २०११, ११:५३ (+०५:३०)

Bhushan Fegade काहीपण....

1)या ट्रिक्स चा वापर फक्त शैक्षणीक हेतूसाठीच करावा. 2) या ट्रिक्स मुळे जर तुमचे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले तर यासाठी मी जबाबदार राहणार नाही . . काही निराळ्या तर काही उपयोगी ...

 इटलीचा स्वातंत्र्य दिन-फेस्ता... सोमवार, २५ एप्रिल २०११, १४:१६ (+०५:३०)

Spruha इतिहासात..या दिवशी..

इटलीचा स्वातंत्र्य दिन-फेस्ता देला लिबरेझियोन.१६०७ - ८० वर्षांचे युद्ध - नेदरलँड्सने जिब्राल्टरजवळ स्पेनचे आरमार बुडवले.१७४० - श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचा मृत्यू.१७९२ - क्लॉड जोसेफ रूगे दि लिलने फ्रेंच राष्ट्रगीत 'ला मार्सेल'ची रचना केली.१८४६ - मेक्सिको व टेक्सासच्या प्रजासत्ताक मध्ये सीमावाद चिघळला. चकमकी ...

महिषी पुराण गुरुवार, ३१ मार्च २०११, ०८:५८ (+०५:३०)

chandrashekhar ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool

काही प्राण्यांच्या नशीबी फक्त हेटाळणीच का आलेली असते याचे खरे म्हणजे काहीच कारण देता येत नाही. उदाहरणार्थ गाढव, कमी बुद्धीमत्तेच्या मानवाला, गाढव म्हणण्याचे खरे म्हणजे काहीच कारण दिसत नाही. बिचारी गाढवे माणसासाठी केवढे कष्ट करतात व त्यांची बुद्धीमत्ता, त्यांच्यासारख्या इतर प्राण्यांपेक्षा फारशी कमी असते असे वाटत नाही, तरी त्यांच्या कपाळावर हा शिक्का बसलेलाच ...

१८६१ - 'इटलीच्या ... गुरुवार, १७ मार्च २०११, ११:४८ (+०५:३०)

Spruha इतिहासात..या दिवशी..

१८६१ - 'इटलीच्या साम्राज्या'ची(१८६१-१९४६) घोषणा.१९०९ - आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्राच्यविद्यापंडित डॉ.रा.ना.दांडेकर यांचा जन्म. १९२० - बांगलादेशचे संस्थापक नेते, 'वंगबंधू' शेख मुजीबुर रेहमान यांचा जन्म.१९४८ - बेनेलक्स,फ्रान्स आणि ब्रिटन यांमध्ये 'ब्रुसेल्स'चा तह. शीतयुद्धामध्ये अत्यंत महत्त्वाच्या ठरलेल्या नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ...

कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे शुक्रवार, ०३ सप्टेंबर २०१०, ०३:२४ (+०५:३०)

THE PROPHET "बाबा" ची भिंत !

तीन वर्षांपूर्वी मी पहिल्यांदा युरोपात आलो. तीन महिन्यांसाठीच फक्त आलो होतो. नोकरीला लागून वर्षही झालं नव्हतं. अजून कॉलेजचा मोड बदलला नव्हता. जग पहिल्यांदाच सुरक्षित परिघाबाहेर पडून बघत असेन. येतानाच घरी एक वेबकॅम लावून आलो होतो. याहू मेसेंजर इन्स्टॉल केला होता. आई-बाबांना कसं चालवायचं, ह्याचं प्राथमिक परीक्षण देऊन आलो होतो. समस्या एकच होती - माझ्याकडे लॅपटॉप नव्हता.

मी ...

इटलीची किटली रविवार, २९ ऑगस्ट २०१०, १०:४१ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

इटलीची किटली, युवराजला विमानात भेटली|
दिसताच युवराजच्या काळजात प्रेमाची आगच पेटली|
लगेचंच युवराजच्या प्रेमाची लावली तिने टिकली|
इटलीची किटली||

इटलीच किटली, देशाला मग ती राणीच वाटली|
युवराजनंतर कॉंग्रेसला अध्यक्ष गांधी, म्हणून कोणी नाही भेटली|
नरसिंहराव नंतर कॉंग्रेसला सत्तासुद्धा नाही भेटली|
इटलीची किटली||

इटलीच्या किटलीला हातापाया पडून, कॉंग्रेसने मग ...

When in Rome... (इटली प्रवास: भाग १/२) सोमवार, २२ फेब्रुवारी २०१०, ०१:१३ (+०५:३०)

Sameer थेट पॅरिस मधुन...

मागच्या वर्षी (इ.स.२००९) ऑगस्टमध्ये आम्ही इटली प्रवास केला. युरोपात आल्यावर इटली प्रवास कधी होतो याची वाटच बघत होतो. आठवडाभर सुट्टी काढून दहा दिवसात मिळून आम्ही रोम, फ्लोरेन्स आणि व्हेनिसमध्ये राहिलो आणि रोमहुन नेपल्स व पॉम्पेइ, फ्लोरेनसहुन पिसाला धावती भेट दिली.

नेहमीप्रमाणे यावेळीही हॉटेल बुकिंग www.hrs.com वर केले. हॉटेल घेतानाच बघून रेल्वे स्थानकाजवळचे घेतले. कारण सगळा ...

एक आगळावेगळा वाढदिवस गुरुवार, ०३ सप्टेंबर २००९, १०:५५ (+०५:३०)

chandrashekhara अक्षरधूळ

मागच्या आठवड्यात म्हणजे बरोबर 25 ऑगस्टला, जगभरातील शास्त्रज्ञांनी व शास्त्रविषयाबद्दल रुची असलेल्या लोकांनी, एक आगळावेगळाच वाढदिवस साजरा केला. हा होता जगातल्या पहिल्या दूरादर्शाचा किंवा दुर्बिणीचा, 400 वा वाढदिवस. प्रख्यात इटालियन शास्त्रज्ञ गॅलिलिओ गॅलिली याने इ.स. 1609 मधे त्याची प्रख्यात व क्रांतीकारी दुर्बिण तयार केली होती व या दुर्बिणीचे पहिले सार्वजनिक ...

महिषी पुराण बुधवार, २२ जुलै २००९, १५:५७ (+०५:३०)

chandrashekhara अक्षरधूळ

काही प्राण्यांच्या नशीबी फक्त हेटाळणीच का आलेली असते याचे खरे म्हणजे काहीच कारण देता येत नाही. उदाहरणार्थ गाढव, कमी बुद्धीमत्तेच्या मानवाला, गाढव म्हणण्याचे खरे म्हणजे काहीच कारण दिसत नाही. बिचारी गाढवे माणसासाठी केवढे कष्ट करतात व त्यांची बुद्धीमत्ता, त्यांच्यासारख्या इतर प्राण्यांपेक्षा फारशी कमी असते असे वाटत नाही, तरी त्यांच्या कपाळावर हा शिक्का बसलेलाच ...