डॉ. श्री बालाजी तांबे
आईच्या
प्रेमाच्या शक्तीचा बाळांना लाभ होतो. वाढत्या वयातही मुलांना
आत्मविश्वास, समंजसपणा, शहाणपण मिळतं ते आईच्या प्रेमाच्या उबेतूनच. लहान
वयातच नाही, तर मोठेपणीही मनाला शांत करण्याची शक्ती प्रेमभावनेत असते.
मनाचा गोंधळ ...