देवनागरी
Roman
Press F12 to toggle

विकसनशील देश

जिवाशी खेळ सोमवार, २७ जुलै २००९, ११:०३ (+०५:३०)

chandrashekhara अक्षरधूळ

पंधरा वीस दिवसांपूर्वी, घाना देशातला एक सतर्क नागरिक, तिथल्या अन्नपदार्थ आणि औषधे नियंत्रकाच्या (Ghana Foods and Drug Board(FDB)) ऑफिसमधे त्याला शंकास्पद वाटणार्‍या एका  औषधाच्या काही गोळ्या घेऊन गेला. प्रथमदर्शी या गोळ्या, नोव्हार्टिस(Novartis) या कंपनीने बनवलेल्या कोऍर्टेम (Coartem) या औषधाच्या दिसत होत्या. मलेरियावर हे औषध अत्यंत प्रभावी मानले जाते आणि विकसनशील देशांत याचा खूप ...

कारस्थान रविवार, १९ जुलै २००९, १४:२६ (+०५:३०)

chandrashekhara अक्षरधूळ

या वर्षीच्या सुरवातीला, भारतातील एक अग्रगण्य औषधे उत्पादन करणारी कंपनी, डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज, यांनी ब्राझील देशाला निर्यात केलेली औषधांची एक मोठी कन्साइनमेंट वाटेतच, हॉलंडमधल्या बंदरावर अडकवण्यात आली. या कन्साइनमेंटमधे ‘लोर्साटन’(Losartan) हे औषध होते व त्याची किंमत अंदाजे पाच लाख यू.एस.डॉलर्स तरी होती. लोर्साटन हे उच्च रक्तदाब कमी करणारे एक परिणामी औषध आहे आणि ...