देवनागरी
Roman
Press F12 to toggle

अंतराळ

बेकिंग न्यूज शुक्रवार, ०४ नोव्हेंबर २०११, १४:४२ (+०५:३०)

Bhushan Fegade थोडी गम्मत जम्मत

पाकिस्तानी मिडियाने बेकिंग न्यूज दिली कि त्यांनी चंद्रावर पाठवलेल्या अंतराळ यानामुळे नवीन बरयाच गोष्टी समोर आल्या आहेत.. चंद्रावर पाणी तर आहेच पण शार्क, ...

चंद्राचा पृथ्वीवरील प्रभाव शुक्रवार, ०८ जानेवारी २०१०, २१:२४ (+०५:३०)

╚» विशाल तेलंग्रे «╝ कळत नकळत

माझ्या माहितीप्रमाणे, आपल्या सुर्यमालेतील पृथ्वी हा एकमेव असा ग्रह आहे की ज्याला चंद्रासारखा मोठा उपग्रह आहे, जो पृथ्वीला सर्वांत जवळचा आहे आणि इतर ग्रहांच्या उपग्रहांच्या तुलनेने चंद्राचे वस्तुमान सर्वांत जास्तच आहे. (म्हणजे प्रत्येक ग्रहाचे अन त्याच्या उग्रहाचे प्रमाण घेऊन तुलना केली असता..) असो. या लेखात मी चंद्राचा पृथ्वीवर कसा प्रभाव आहे, अन पृथ्वीवरील  ...

यापेक्षा तिसरे महायुद्ध परवडेल… गुरुवार, १७ डिसेंबर २००९, २२:५८ (+०५:३०)

╚» विशाल तेलंग्रे «╝ कळत नकळत

कित्येक दिवसांपासून चालू असलेली “कोप टू होप” अश्या प्रकारची जाहीरात बहुतेक जणांनी टिव्हीवर पाहिली असेल. पहिले-पहिले तर मला या जाहिरातीचा नेमका अर्थच कळत नव्हता. पण एकदा १५ दिवसांपूर्वी सहजच याहू वरील न्युज वाचत होतो, तेव्हा कुठे मला कळालं की नेमकं काय प्रकरण आहे ते…

तुम्हाला मालदीवने समुद्रामध्ये तर नेपाळने माउंट एव्हरेस्टवर घेतलेली कॅबिनेटची बैठक आठवत ...

विश्वाचे प्रसरण –भाग ३ गुरुवार, १० सप्टेंबर २००९, २०:२२ (+०५:३०)

╚विशाल╝ कळत नकळत

विश्वाचे-प्रसरण- भाग २ पासून पुढे…

’आर्नो पेंझियास’ आणि ’रॉबर्ट विल्सन’

महास्फोटाचा (big bang) सिद्धांत

विश्व प्रसरण पावत आहे ते केव्हापासून ? समीकरणे सोडवून असे दिसते, की प्रसरण विश्वाच्या आदिकाळापासून चालू आहे. आदिकाळात जसजसे आपण विश्वनिर्मिती क्षणाजवळ जाऊ तसतसे प्रसरणाचा वेग आणि हबलचा स्थिरांक वाढत जातील. ...

विश्वाचे प्रसरण- भाग २ मंगळवार, ०१ सप्टेंबर २००९, २१:११ (+०५:३०)

╚» विशाल तेलंग्रे «╝ कळत नकळत

विश्वाचे-प्रसरण- भाग १ पासून पुढे…

हबलचा शोध

सन १९२९ मध्ये अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील माउंट विल्सन वेधशाळेतील २.५ मीटर (१०० इंच) व्यासाची दुर्बिण वापरून ’एडविन हबल’ याने महत्वाचा शोध लावला. त्याची पूर्वपीठिका अशी होती, सन १९१४ पासून ’व्ही. एम. स्लायफर’ आणि इतर काही निरीक्षकांना काही तेजोमेघांच्या वर्णपटात ताम्रसृती दिसून येत होती. आपण लोलकातून (prism) ...

विश्वाचे प्रसरण- भाग १ शुक्रवार, २८ ऑगस्ट २००९, २०:५७ (+०५:३०)

╚» विशाल तेलंग्रे «╝ कळत नकळत

नमस्कार वाचक मित्रहो, तुम्हाला आता असे वाटत असेल की, हा विशाल माहिती तंत्रज्ञान शाखेत अभियांत्रिकी शिक्षण घेत असुन सुद्धा नुसतं अंतराळ या एकाच विषयावर एवढं का लिहीतोय ते, पण तुम्हाला सांगतो, मला ना त्याबद्दल एवढी जिज्ञासा आहे म्हणून सांगू शकत नाही! आणि हे एकच कारण आहे, या माझ्या अंतराळ विषयावरील लिखाणामागे….! आणि माझ्याप्रमाणेच असे अनेक लोकं आहेत, ज्यांना सुद्धा हे ...

अंतराळातील जंतू- भाग ३ शुक्रवार, २१ ऑगस्ट २००९, ११:४४ (+०५:३०)

╚» विशाल तेलंग्रे «╝ कळत नकळत

अंतराळातील जंतू- भाग २ पासून पूढे…

हॉयेल आणि विक्रमसिंह यांचे असेही म्हणणे आहे, की पृथ्वीवर जीवसृष्टीची सुरूवातच मुळी अशा वर्षावातून झाली. कारण पृथ्वीवर मुळातच कार्बनिक रेणू कसे निर्माण झाले, त्यातून DNA  सारखे जीवसृष्टीचे मूल घटक कसे तयार झाले, इत्यादी प्रश्न अजून अनुत्तरित आहेत. तरी पण प्रस्थापित मत अजून पृथ्वीबाहेरून जीवसृष्टीचे रोपण इथे झाले, हे मान्य ...

अंतराळातील जंतू- भाग २ गुरुवार, २० ऑगस्ट २००९, १८:४३ (+०५:३०)

╚» विशाल तेलंग्रे «╝ कळत नकळत


एक सामान्य धूमकेतू शेपटीसकट ! शेपटीत बॅक्टेरिया असतात का ?

अंतराळातील जंतू – भाग १ पासून पूढे…

फ्रेड हॉयेल आणि चंद्र विक्रमसिंह या दोन शास्त्रज्ञांनी याबद्दल एक वेगळीच कल्पना मांडली आहे. सामान्यपणे असे मानले जाते, की रोगांची साथ संसर्गामुळे पसरत जाते. थुसिडाइड्सच्या मते, अथेन्सचा प्लेग ...

अंतराळातील जंतू- भाग १ बुधवार, १९ ऑगस्ट २००९, १३:५२ (+०५:३०)

╚» विशाल तेलंग्रे «╝ कळत नकळत

(आधीच्या  ’H१N१ चा विळखा – हे तर नॅचरल आहे!’ या लेखातील माहितीची पुष्टी करण्याकरिता ही नविन मालिका सुरू केलिय मी……)

“ख्रिस्तपूर्व ४३० वर्षे… त्या वर्षी उन्हाळ्यात अथेन्स शहरात एका भयानक रोगाची साथ येऊन गेली. तिचे वर्णन थुसिडाइड्स या ग्रीक लेखकाने आपल्या ’पेलोपोनेशियन युद्धे’ या ग्रंथात केले आहे, आजही ते वाचताना अंगावर काटा येतो.

सर्वांच्या मते, त्या सुमाराला (हा ...

H१N१ चा विळखा –हे तर नॅचरल आहे! गुरुवार, १३ ऑगस्ट २००९, २०:४१ (+०५:३०)

╚» विशाल तेलंग्रे «╝ कळत नकळत

गेल्या ३ ते ४ दिवसांपासून एच १ एन १ वायरस (स्वाईन फ्ल्यू ही वैज्ञानिक संज्ञा म्हणून कृपया वापरू नये कारण UNO व WHO ने हा वायरस डुकरांपासून नाही आल्याची पुष्टी आधिच केलिय, आणि सध्या या वायरसला एच १ एन १ किंवा त्याच्या संसर्गामुळे होणाच्या प्रकाराला पेनडेमिक एनफ्ल्युएन्जा म्हणतात, माझ्या माहितीप्रमाणे!) च्या थैमानाच्या ब्रेकिंग न्युज पाहून लोकं एवढे घाबरलेत ना की ...