देवनागरी
Roman
Press F12 to toggle

कसाब

पुन्हा एकदा… सलाम सबको सलाम !! शनिवार, २६ नोव्हेंबर २०११, ०७:०४ (+०५:३०)

Suhas Zele's Blog

पुन्हा एकदा… सलाम सबको सलाम !!    मुंबईच्या वैभवाला साजेश्या हॉटेल ताजला सलाम… हॉटेल ट्रायडेंटला सलाम..कॅफे लिओपोल्डला सलाम… बोटीतून आलेल्या त्या दहशतवाद्याना ...

आता बस्स पुरे... गुरुवार, १४ जुलै २०११, २२:१५ (+०५:३०)

मी एक हौशी लेखक

हमें घर चलाना पडता है साहब...

A Wednesday मधील नसरुद्दीन शाहचा हा डायलॉग...

२६/११ मुंबई हल्ल्याच्या जखमा भरल्याही नव्हत्या आणि १३ जुलै ला परत आतंकवादी हल्ला मुंबईवर झाला.
१७ मृत्युमुखी आणि शेकडो जखमी...

यावर आपणच निवडुन दिलेल्या नेत्यांची मते,

राहुल गांधी म्हणतो: हे हल्ले कोणीही थांबवू शकत नाही, मुंबई ची परिस्थीती इराण सारखी आहे.
दिग्विजय: ...

मिड्ल फिंगर मंगळवार, २५ जानेवारी २०११, १८:४० (+०५:३०)

सुहास Suhas Zele's Blog

आज २५ जानेवारी, आपल्या देशात आजचा दिवस हा “राष्ट्रीय मतदार दिन” म्हणून साजरा केला जातो. हे मला पण परवाच एका टीवी जाहिरातीमधून कळल होत. भारतीय निवडणूक आयोगाच्या ...

कसाब गुरुवार, ०६ जानेवारी २०११, १५:२५ (+०५:३०)

glam Marathi Tadaka

इम्रान हश्मी आपल्या कुत्र्याला घेऊन प्राण्यांच्या हॉस्पिटलमध्ये बसलेला असतो. त्याच्या शेजारी बसलेली सुंदर तरुणी त्या कुत्र्याचं नाव विचारते. तेव्हा इम्रान म्हणतो, याचं नाव आहे कसाब. रस्त्यावरचा आहे, सीएसटी स्टेशनला सापडला होता. हा प्रसंग आहे, मधुर भांडारकरच्या आगामी 'दिल तो बच्चा है जी' या सिनेमामधला. फेब्रुवारी महिन्यात प्रदशिर्त होत असलेला हा सिनेमा कॉमेडी आहे.

कसाबपेक्षा दिग्विजयसींग धोकादायक! गुरुवार, ०६ जानेवारी २०११, १२:२८ (+०५:३०)

चिमणराव काका मला वाचवा

दिग्विजयसींग नावाच्या विदुशकाला कसाबच्या सोबतीला तुरुंगात टाकायला हवे. करकरेंबद्दल वेडीवाकडी विधाने करून हे दहशतवादाविरुद्ध भारताची बाजू कमकुवत करत आहेत.

मुंबई हल्ला हिंदूंनीच घडवला असा शोध दिग्विजयसींगांनी लावला आहे. करकरेंना हिंदूंपासून धोका होता असे स्वतः करकरेंनी फोन करून सांगितल्याचा दावा ते करतात. परवा त्यांनी BSNL चा ‘कॉल रेकोर्ड’ पुरावा म्हणून सादर केला. पण ...

नुकतीच २६/११ च्या घटनेचा दुसरा ... शनिवार, ०४ डिसेंबर २०१०, २०:५९ (+०५:३०)

Vinay माय बोली- मनाची बोली

नुकतीच २६/११ च्या घटनेचा दुसरा स्मृतीदिन होऊन गेला. ह्या निमित्ताने अनेक कार्यक्रम, सभा, देशाचं रक्षण आणि अतिरेक्यांचं उच्चाटन करण्याबद्दल भाषणं झाली. पण, सर्वांचा सपेशल राग होता तो अजमल कसाबला ...

सलाम सबको सलाम.. शुक्रवार, २६ नोव्हेंबर २०१०, १२:५२ (+०५:३०)

सुहास Suhas Zele's Blog

  मुंबईच्या वैभवाला साजेश्या हॉटेल ताजला सलाम.. हॉटेल ट्रायडेंटला सलाम..कॅफे लिओपोल्डला सलाम.. तिथे गोळ्या घालून मारलेल्यांना सलाम.. बोटीतून आलेल्या त्या दहशतवाद्याना सलाम.. सागरी सुरक्षेवर लक्ष नसणार्‍या सुरक्षा यंत्रणेला ...

गुरु पोर्णिमा मंगळवार, २७ जुलै २०१०, १६:४४ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

परवाच्या ताज्या बातम्या, ‘गुरु’पोर्णिमा धुमधडाक्यात साजरी झाली. आपल्या आजींनी आणि बडी बेगमने कारागृहात नाही तीर्थस्थळात जावून गुरूंचे दर्शन घेतले. गुरूंनी देखील मोठ्या मनाने आशीर्वाद दिला अस ऐकण्यात आले. आणि बेगम बरोबर मनमोहन खान होताच! गुरूंनी या सर्वांना त्यांची गुरुवाणीने या शिष्यांना मंत्रमुग्ध केले. पुढच्या वर्षी सगळे शिष्य मिळून गुरूला ‘देशाचे नागरिकत्वाची’ भेट ...

ऊऊउऊऊ… शुक्रवार, २३ जुलै २०१०, १५:५१ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

ओळखलं असेलच! आज त्या ऊउउssss चा वाढदिवस आहे. काहीही म्हणा पण त्याच्या गाण्याचे किती उपयोग आहे. म्हणजे परवाचीच गोष्ट. कंपनीतून निघतांना कंपनीची बसमध्ये खूप गर्दी झाली. बसमध्ये उभा राहून प्रवास केलेला चालत नाही. आणि बस खचाखच भरलेली. थोडक्यात पीएमपीएल झालेली. आणि बाहेर खूप पाऊस पडत होता. त्या ६:४५ च्या बसनंतर पुढची बस आठ वाजता असते. त्यामुळे कोणीही उतरायला तयार नव्हते. आणि एवढी गर्दी ...

चार स्तंभ रविवार, १८ जुलै २०१०, १६:२४ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

शाळेत नागरिक शास्त्रात ‘लोकशाहीला म्हणे तीन स्तंभ असतात’ अस होत. एक लोकसभा-विधिमंडळ, दुसरा न्यायपालिका, तिसरा प्रशासन आणि जो मान्यताप्राप्त नसलेला पण आहे असा चौथा माध्यमे. पण वाटतं का यापैकी कोणी आहे? सगळेच ‘स्तंभ’ आहे की पोटापाण्याचा धंदा? याच उत्तर शेंबड पोरगही देईल. लोकसभा ज्याला हिंदीत ‘संसद’ म्हणतात. मागील महिन्यात बिनबोभाट एक प्रस्ताव मंजूर करण्यात आला. आणि त्याने ...