देवनागरी
Roman
Press F12 to toggle

ट्रेकिंग

राजगडच्या सदरेवरुन गुरुवार, २० जानेवारी २०११, १४:२९ (+०५:३०)

Saurabh sahaj suchala mhanun

२०११ च्या पहील्याच पंधरवड्यात अनायसे राजगडची वारी झाली. आदल्याच दिवशी - १४ जानेवारीला पानिपताच्या घटनेला २५० वर्ष पूर्ण झाली होती. पानिपतावर किमान लाखभर बांगड्या फुटल्या. राष्ट्रावरचं संकट स्वत:च्या छातीवर घ्यायची संथा मराठ्यांना ज्या महामानवाकडून मिळाली होती त्याच्या पहील्या राजधानीला भेट देणं ही अर्थात समाधानाची बाब होती.

बालकाच्या जन्मानंतर त्याची ...

कामणदुर्ग……एक चकवा. गुरुवार, ३० सप्टेंबर २०१०, १४:२९ (+०५:३०)

देवेंद्र चुरी दवबिंदू

तांदुळवाडी,कोहोज आणि रतनगड अश्या मोहिमांवर सलग तीन रविवार सत्कारणी लावुन त्यापुढचा एक रविवार बाप्पांच्या चरणी अर्पण केला.पण लगेचच पुढच्या रविवारी ’थांबला तो संपला’ हया तत्वावर कामणदुर्गसाठी ...

` ट्रेकिंगशी जुडले नाते ! ` मंगळवार, २८ सप्टेंबर २०१०, ११:१८ (+०५:३०)

अनाकलनीय अनाकलनीय

ट्रेकिंग म्हंटल की पहिल डोळ्यासमोर येतो 'सह्याद्री'. मानवजातीवर देवाने केलेले उपकार म्हणजे 'सह्याद्री'. ट्रेकर्सचा गुरु, दोस्त, वाटाड्या आणि कैक म्हणजे 'सह्याद्री'. सह्याद्रीतले ट्रेकिंग हा खरतर महाराष्ट्रातल्या बहुत माननीय व्यक्तींनी हाताळलेला विषय. तरीही माझे काही स्वैर, अल्प काही अलिखित आणि काही सर्वश्रुत फायदे प्रस्तुत लेखात मांडत आहे. खरय, ट्रेकिंग म्हणजे ...

किल्ला कोहोजचा… बुधवार, १५ सप्टेंबर २०१०, १२:३३ (+०५:३०)

देवेंद्र चुरी दवबिंदू

२२ ऑगस्टला मिशन तांदुळवाडी पुर्ण केल्यावर मागोमाग ४-५ सप्टेंबरला रतनगडाचे प्लॅनिंगही झाले होते,पण  तरीही मला ट्रेकिंगचा किडा असा चावला होता कि २९  ऑगस्टलाही कुठेतरी जावेच ...

सलाम ! मंगळवार, ०३ ऑगस्ट २०१०, १३:०५ (+०५:३०)

Saurabh sahaj suchala mhanun

मध्ये काही दिवसांपूर्वी एका अजाण पामराने "कशाला ट्रेकला जायचं? घरात स्वस्थ बसायचं सोडुन नस्ती पायपीट!" अशी मुक्ताफळं उधळली, या क्षुल्लक जीवांना आजकाल दुर्लक्षीत करायला शिकलोय मी. पण आत कुठेतरी अस्वस्थता उरतेच त्यांना गदागदा हलवुन सांगावसं वाटतं - खरच एकदा ट्रेकिंगचा अनुभव घ्या. आपण आपल्या व्यापांत इतके अडकलो असतो कि हे अनुभव सोडा त्याबद्दल आपण विचारच करत नाहि. किंवा केला तरि ...

हाक सह्याद्रीची… रविवार, २४ जानेवारी २०१०, ००:५७ (+०५:३०)

देवेंद्र चुरी दवबिंदू

खरतर हे आधीच लिहणार होतो.पण कामात व्यस्त असल्याने जमले नाही.आजही कामावरुन आल्यापासुन जायच्या तयारीत वेळ कसा गेला कळलच नाही. उद्या सकाळी ५ला मला घर सोडायचे आहे.( कायमचे ...

जळगावची सफर - पद्मालय शुक्रवार, २७ नोव्हेंबर २००९, ०८:२४ (+०५:३०)

╚» विशाल तेलंग्रे «╝ सुरूवात...

नमस्कार मित्रहो, तर याआधीच्या "दिवाळीनंतरची ट्रेक..." मध्ये सांगितल्याप्रमाणे आम्ही (म्हणजे मी अन गौरव) दोघांनी "पद्मालय"ला जायची तयारी केली. त्या दिवशी माझ्या धाकट्या मावसबहिणीकडे गोड-धोड जेवण करून ...

दिवाळीनंतरची ट्रेक... शनिवार, ०७ नोव्हेंबर २००९, १०:५९ (+०५:३०)

╚» विशाल तेलंग्रे «╝ सुरूवात...

सन २००९ म्हणजे ह्या वर्षाची दिवाळी एवढी कंटाळवाणी गेली ना की बस्स....! एवढा बोअर मी कधीच झालो नव्हतो. दिवाळी अन भाऊबीजला माझ्या मामांच्या मुलाला (गौरवला) घरी बोलवून घेतले. पण तो घरी आल्यावर पण काही ...

ट्रेकिंग: टेक केअर दोस्त..! गुरुवार, ३० जुलै २००९, १२:३५ (+०५:३०)

भुंगा ...भुंगा!

मंडळी...

हा सारांश मी म.टा. च्या वेबसाइटवरुन घेतलाय.. प्रगतींनी फारच छान आणि महत्त्वाचं लिहिलंय... सारंच इथं पेस्ट करत नाही... मात्र तुम्ही ते आर्टिकल अवश्य वाचा आणि इतरांनाही सांगा!

हाय...!

पाऊस मुक्कामी आलाय! पण काही म्हणा, आपल्या शहरांतल्या पावसाला गर्दीचा एक तक्रारखोर आवाज असतो. इथे तो भेटतो तेव्हा लेट झालेल्या ट्रेनच्या गर्दीत शिव्या खात असतो किंवा रस्ते तुंबवून ...

भटकंती - विकटगड [पेब] बुधवार, १५ जुलै २००९, १८:२६ (+०५:३०)

भुंगा ...भुंगा!

पावसाची वाट बघत बघत जुन महिना कधीचाच संपला.. त्यात कामाचं निमित्त... हे रेलिज - ते रेलिज... हा पॅच - तो पॅच... आणि बरंच काही...! आधीच दुष्काळ त्यात तेरावा महिना!..... ट्रेकींग - भटकंतीला मुहुर्तच लागत नव्हता... गेल्या आठवड्याचा - ४ जुलै चा प्लान होता-होता रद्द झाला.. आता असे प्लान रद्द होणे काही नविन नाही ;) असो... तर गेल्या शनिवारी विकटगड उर्फ पेबला जाऊन आलो. औफिसातले सतिश आणि अर्नब तयार झाले... ...