देवनागरी
Roman
Press F12 to toggle

संबोधन

महाराष्ट्राचा भारत-पाकिस्तान? शनिवार, १६ जानेवारी २०१०, १०:३० (+०५:३०)

विशाल तेलंग्रे सुरूवात...

तेलंगानाचा मुद्दा गेल्या दिड-दोन महिन्यांपासून खुपच गाजतोय. या तेलंगानाच्या विभक्त करण्याच्या मुद्दयाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही याच प्रकारची हवा वाहतांना दिसतेय. कोणाला याविषयी जास्त माहिती नसल्याने बहुतेकजण या मुद्दयाला टाळतांना दिसताहेत. मलाही याविषयाशी निगडित जराशीही माहिती नाही की का विदर्भाला विभक्त करण्याची मागणी जोर धरतेय ते... पण माझा या गोष्टीला विरोध ...

नविन वर्ष - माझं रीझोल्युशन... शुक्रवार, ०१ जानेवारी २०१०, १९:२५ (+०५:३०)

विशाल तेलंग्रे सुरूवात...

दोन दिवसांपासून मी जरा खुपच घाईत(गरबडीत) होतो, अन आता सुद्धा आहे. कारण तसं फॅमिलीशी मॅटरशी संबंधित आहे. असो... माझ्या मागील वर्षांच्या आठवणी (अमुल्य??? किंवा असतीलच असेही नाही...!) ३१st ला शेअर करण्याची संधी यावेळी तरी मी गमावली, कारण मी अगोदरच त्यावर लिहून ठेवायला हवं होतं.. एक-अर्धा जण चुकून तरी माझ्या या ब्लॉगकडे फिरकलं असेलच, या आशेने की या पोराने काहीतरी लिवलं असेल म्हणून... पण...

२००४ च्या त्सुनामीचा सगळ्यांना विसर पडल... सोमवार, २८ डिसेंबर २००९, १६:१३ (+०५:३०)

╚» विशाल तेलंग्रे «╝ सुरूवात...

परवा रात्री थोडाफार अभ्यास केल्यानंतर टिव्ही पाहत होतो... नेहमीप्रमाणे बातम्यांचे चॅनेल्स अन मग डिस्कव्हरी, नॅट जिओ अशी सर्फिंग चालू केली... बाकी कोणत्याच चॅनेलांवर बोअर प्रोग्रॅम्स चालू हो्ते, म्हणून डिस्कव्हरीवर ट्यून केलं.. सर्वात पहिले तर नेमकं कळालं नाही की चालू असणारी डॉक्युमेण्ट्री फिल्म कोणत्या विषयावर आहे ते... पण हळू-हळू कळायला लागलं. दि. २६ डिसेंबर, २००४ ची ती काळी ...

वागळेंवर माझीही एक प्रतिक्रिया शुक्रवार, २० नोव्हेंबर २००९, २०:०५ (+०५:३०)

╚» विशाल तेलंग्रे «╝ कळत नकळत

आज म्हणजे दिनांक २० नोव्हेंबर २००९ रोजी कॉलेजमधील व्हायवा (तोंडी परीक्षा) मस्तपैकी संपवून मी ४ वाजता घरी आलो. मी अजुन जरी वयाने लहान असलो तरीही मला इतर विषयांप्रमाणेच बातम्या पाहणेही तेवढेच आवडते. घरी टिव्ही चॅनेलांची मी मांडणी अशी केलीय की त्यात नं. एकला स्टार माझा, नंतर झी २४ तास, आयबीएन लोकमत आणि नंतर इंग्लिश व हिंदी राष्ट्रीय वाहिन्या!

घरी आल्यावर पाहतो तर ...

“परमेश्वरा ! मला वाचव रे !” रविवार, ३० ऑगस्ट २००९, २१:५१ (+०५:३०)

╚» विशाल तेलंग्रे «╝ कळत नकळत

रात्र झाली तसा पावसाचा जोर अधिकच वाढला. गावात पुराच्या पाण्याची पातळी चढत होती. ’त्या’ भक्ताचे घरसुध्दा याला अपवाद उरलेले नव्हते. पाण्याची पातळी वाढली म्हणून तो घराच्या छपरावर चढला व परमेश्वराची आराधना करू लागला. गावातील, शेजार-पाजारचे लोक बोटीतून निघाले होते. त्यांनी त्यास छपरावर चढलेला पाहून बोटीत घेण्याचा प्रयत्न केला. “अरे बाबा, असा छपरावर ताटकळत बसू नकोस, ...

ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांचे निधन..! मंगळवार, १४ जुलै २००९, १५:४७ (+०५:३०)

╚» विशाल तेलंग्रे «╝ सुरूवात...

ज्याच्या पडद्यावरच्या अस्तित्त्वानेच अनेकांच्या मुठी आवळल्या जायच्या, बायका बोटं मोडत शिव्या द्यायच्या… असा जिवंत खलनायक मराठी पडद्यावर उभा करणारे ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांचे मध्यरात्री ...

त्या मुलीला न्याय मिळणे आवश्यक आहे........ शनिवार, ११ जुलै २००९, १४:२५ (+०५:३०)

╚» विशाल तेलंग्रे «╝ सुरूवात...

लोक शायनीचा मोलकर्णीबद्दल इतके अनास्था का दाखवत आहेत? रोज काहीनाकाही कारणामुळे मराठयी माणसाची अस्मीता दुखावली म्हणुन सर्वसामान्य माणसास वेठीस धरणारे प़क्ष, आचरटासारखी गुलाबी चड्डा भेट ...

पण आत्म्याच्या गुदमरण्याचं काय? शनिवार, ११ जुलै २००९, १०:२६ (+०५:३०)

╚» विशाल तेलंग्रे «╝ सुरूवात...

आपल्या काळात इमारतींची उंची वाढलीपण माणूसकीची कमी झाली का ?रस्ते रूंद झाले पण दृष्टी अरूंद झाली का ?खर्च वाढला आणि शिल्लक कमी झालीघरं मोठी पण कुटुंब छोटी..सुखसोयी पुष्कळ , पण वेळ दुर्मिळ झालापदव्या ...

एक मावळा शनिवार, ११ जुलै २००९, १०:२४ (+०५:३०)

╚» विशाल तेलंग्रे «╝ सुरूवात...

मी मराठा ,मरकर भी नही हटा, वो मराठा!!!!एक मावळा!!मी मराठी... या दोन शब्दात माझी ओळख आहे..मी मराठी असल्याचा मला अभिमान आहे.कसं सांगू, कसं समजावू.....हा आहे "आमचा महाराष्ट्र".इथं आशाआकांक्षाना मिळते संधी, ...

१ मे दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! शनिवार, ०४ जुलै २००९, १९:३३ (+०५:३०)

╚» विशाल तेलंग्रे «╝ सुरूवात...

जय महाराष्ट्र मित्रांनो...!आगामी १ मे दिनाच्या आपणा सर्व मराठी बाधवांना हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी म्हणून हा लेख लिहित आहे.दरवर्षी आपण शिवजयंती (१ नाही तर ३ वेळा) अगदी धुमधामात साजरी करतो, पण ...