The Life
‘टिनएज’मधे वाचलेल्या पुस्तकांमधे मनावर भावनिक ठसा उमटवणारी जी पुस्तकं ठरली त्यापैकी एक म्हणजे हेलन केलरचं चरित्र. मूळ कॅथरिन पिअर्स यांनी लिहिलेल्या या चरित्राचा शांता शेळके यांनी मराठीत सुंदर अनुवाद केलाय. ‘हेलन केलर‘ यांचं सारं जीवनच भन्नाट होतं, त्यांच्या जगण्यातली जिद्द, लढा, तळमळ, एकाकीपणा, हु्रहूर या सगळ्या गोष्टी अतिषय प्रभावीपणे शांताताईंनी अनुवादित केल्या. ...