अमेरिका म्हाद्ली मुलाखत.
व्यवस्थापक :- Where are you from ?
गोटू :- इंडिया.
व्यवस्थापक :- वाव.. भाई आप कहासे ?
गोटू :- महाराष्ट्र.
अमेरिका म्हाद्ली मुलाखत.
व्यवस्थापक :- Where are you from ?
गोटू :- इंडिया.
व्यवस्थापक :- वाव.. भाई आप कहासे ?
गोटू :- महाराष्ट्र.
खूप आधीपासून बोलायचे होते. पण नेहमी मी टाळत होतो. म्हणजे अगदी त्या इमेलच्या प्रकरणाच्या वेळी. मागील मराठी दिनाला मी एक ओळीचा इमेल टाकला होता. त्यावर पुढे काही जणांनी त्या मेलचा वापर त्यांच्या ब्लॉगच्या प्रसिद्धीसाठी करून घेतला. तेव्हाच एकीने ‘मूर्ख आयटीवाला’ अशी पदवी दिली होती. तेव्हाच माफी मागितली होती पण अनेक ब्लॉग बंधूंनी माझी हवी तशी आणि हवे त्या भाषेत त्यांची मते दिली ...
शुद्ध मराठी खूप मजेदार आहे. विशेषतः ज्यावेळी आपण भाषांतर करतो. म्हणजे ‘बिल गेट्स’चे मराठीत ‘शुल्क पत्रकाचे दार’, जॉर्ज बुश चे मराठीत भाषांतर ‘झाडी हवाबाज’, बराक हूसेन ओबामा चे भाषांतर ‘धन्य एक सुंदर तुला’, ‘इंडिया’चे भाषांतर ‘पाण्याचे शरीर’, ‘टाईम्स ऑफ इंडिया’चे मराठीत ‘भारताची वेळ’ होईल . असे अनेक मजेदार प्रकार आपण रोजच्या जीवनात वापरतो.
उदाहरणार्थ दात घासायला ‘ब्रश’ ...
याहूची पुणे लोकल चाटींग रूममध्ये तीन दिवसांपासून जातो आहे. जाम मजा येते. दोन दिवसांपूर्वी ते याहू मेसेंजर संगणकावर टाकल. आणि लॉगीन केल. ती रूम उघडली आणि झालं की सुरु. कोणीही यायचं आणि ‘अल्स प्लीझ’ नाही तर डायरेक्ट ‘एम २४ पुणे’. काय मूर्खांचा बाजार असतो. हसून हसून पोट दुखायची पाळी येते. सगळीच मुले. ह्यांचे आयडी ‘लव फोरेव्हर’, ‘यु आर लकी बिकॉझ आय क्लीक्ड यु’, ‘इंडिगो चाईल्ड ५’. काय ...
माझा एक मित्र अमेरिकेत राहतो. त्याने एकदा आपल्या मुलीला भारतात पाठविले. भारत पहायला. आपला देश कसा आहे, आपला गाव कसा आहे, तेथील लोक कसे आहे, निसर्ग कसा आहे, नद्या कशा आहे, वगैरे अनेक गोष्टी तिने पहाव्यात अशी त्याची इच्छा होती. मुलगी दहा बारा वर्षांची, अमेरिकेत शिकलेली, वाढलेली. विमानातून मुंबईत उतरली. काही दिवसांनी आमच्या गावी आली. काही दिवसताच कंटाळी. कोणकोणत्या गोष्टी तिला आवडल्या ...
आमचा बाप मला शालत रोज हाकायचा तवाची गोस्ट आहे. एक दिवस बाप म्हनला की पोरा तुज्या शालत एक नवा मास्तर आला आहे त्याची तुला शिकवनी लावली आहे स्पेश्यल. त्याच्याकडे आज जा. गंमत म्हनजे तो मास्तर होता मिल्ट्रीतला. त्याला आम्ही पोरे, एनसीसी मास्तरच म्हणायचो. त्याची शिकवणी म्हणजे नुसती हडेलहप्पी असायची. आता आमाला ती आवडायची ही गोस्ट निराली. शालला सुट्टी पडली की तो मास्तर ...