Marathi Champs - मराठी चॅम्प्स
आज अचानक एकाएकीं । मानस लागे तेथे विहरुं
खेड्यामधले गह्र कौलारु ॥धृ॥
पूर्व दिशेला नदी वाहते । त्यात बालपण वहात येते
उंबरठ्याशी येऊन मिळते । यौवन लागे उगा बावरु ॥१॥
माहेरची प्रेमळ माती । ...