देवनागरी
Roman
Press F12 to toggle

पुलकित लेख

आयुष्यमान व्हा, यशस्वी व्हा! मंगळवार, १३ मार्च २०१२, ०९:०९ (+०५:३०)

दिपक पु.ल.प्रेम

दिवंगत लेखक पु. ल. देशपांडे यांचं 'गाठोडं' हे पुस्तक नुकतच 'परचुरे प्रकाशन मंदिर'तर्फे प्रकाशित झालं. या पुस्तकातील 'मार्मिक'च्या चौथ्या वाढदिवसाला उपस्थित न राहता आल्याबद्दल पुलंनी बाळासाहेब आणि ...

‘कैवल्या’चा आनंद घेणारा! बुधवार, २० जुलै २०११, ०९:४० (+०५:३०)

दिपक पु.ल.प्रेम

श्री राम पुजारी यांच्या सत्तरीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात ‘पुलं’नी आपल्या या स्नेह्य़ाचं रसिलं व्यक्तिमत्त्व शब्दांमधून उभं केलं होतं.‘पुलं’चं ते भाषण.
मित्रहो,
रामनं आपलं अंत:करण मोकळं करून ...

'पुलं'नी केलेला गंधर्वगौरव : ... शुक्रवार, ०६ मे २०११, १०:३८ (+०५:३०)

दिपक पु.ल.प्रेम

मराठी रंगभूमीला पडलेले भरजरी स्वप्न म्हणजे ' बालगंधर्व ', मराठी नाट्यसंस्कृतीचा सुरेल इतिहास म्हणजे ' बालगंधर्व ' ... याच गंधर्वयुगाच्या स्मृती जागवत ' बालगंधर्व ' हा जरतारी सिनेमा आज प्रदर्शित होतोय. ...

खिल्ली पुस्तकातील काही उतारे.. शनिवार, ३० एप्रिल २०११, ०९:४४ (+०५:३०)

दिपक पु.ल.प्रेम

लोकशाही : एक सखोल चिंतन (पुलं)

..... ’लोकशाही म्हणजे लोकांनी चालवलेले लोकांचे आणि लोकांच्यासाठी असलेले - म्हणजे थोडक्यात आपल्यासाठी नसून लोकांसाठी असलेले सरकार - लिंकन (थोडा फेरफार करून. अधिक ...

एक जानेवारी : एक संकल्प दिन सोमवार, ०३ जानेवारी २०११, ११:५० (+०५:३०)

दिपक पु.ल.प्रेम

नव्या वर्षाचे स्वागत आपण हसतमुखाने करु या, अर्थात दाढ वगैरे दुखत नसेल तर. साध्या मुखाचे हसतमुख करण्यात ती एक अडचण असते. ते एक असो. नव्या वर्षाचा पहिला दिवस हा नवे संकल्प सोडायचा दिवस असतो. या बाबतीत ...

संवाद : एका राजा लेखकाशी (पु. ल. आणि वि... गुरुवार, ३० डिसेंबर २०१०, ०९:१३ (+०५:३०)

दिपक पु.ल.प्रेम

: तुम्हाला स्वतःला आवडलेली तुमची सर्वात धमाल कोटी किंवा विनोद कोणता? ["त्या पुंडलीकाला म्हणावं-- त्यानं फेकलेल्या विटेवर मी उभा नाही." हि माझ्यावरची कोटी सोडून!]

: मी सांगू का, एखाद्या कवीला तुझं ...

एकदंताय नम: गुरुवार, ०९ डिसेंबर २०१०, ११:०८ (+०५:३०)

दिपक पु.ल.प्रेम

प्रथम दशनमूर्ती दंतमुखी जावडेकर यांना, हस्तिदंती पसरून प्रणाम करतो. तुम्ही रचलेला दासबोध वाचल्यावर मी मी म्हणणार्‍या वज्रदंत्यांनी दाती तृण धरून आपल्या चरणी शरण यावे असे वाटले.

हे मी माझ्या ...

पुलंचे एक प्रेरणादायी पत्र सोमवार, २२ नोव्हेंबर २०१०, ०९:५६ (+०५:३०)

दिपक पु.ल.प्रेम

पु लंच्या पहिल्या स्मृतिदिनाच्या दिवशी लोकसत्तेने एक लेख प्रकाशित केला होता ज्यामध्ये पु.ल. आणि सुनीताबाई यांच्या या देण्याच्या आनंदाचं अतिशय निर्मळ विवरण स्वत: पु लंनी एका पत्रातून केलेलं आहे. या ...

आठवणीतील गदिमा - पु.ल. शुक्रवार, १२ नोव्हेंबर २०१०, ०९:३४ (+०५:३०)

दिपक पु.ल.प्रेम

पुण्याला 'बालगंधर्व' थिएटर उभे राहत होते,गोपाल देउसकरांच्या सुंदर चित्रांशी स्पर्धा करणार्‍या चार ओळी पाहिजे होत्या. पंचवटी गाठली. माडगूळकरांना म्हणालो, "स्वामी, चार ओळी हव्या आहेत ...

पु.ल.देशपांडे यांनी सुधीर बेडेकर यांना ... बुधवार, १० नोव्हेंबर २०१०, ०९:५६ (+०५:३०)

दिपक पु.ल.प्रेम

प्रिय सुधीर बेडेकर,

प्रश्नपत्रिका मिळाली. मी तुम्हाला पेपर सोपा काढा अशी विनंती केली होती. तुम्ही वरपांगी सोपे वाटणारे प्रश्न काढून पुन्हा एकदा मला माझ्याचकडे बारकाईनं पाहायला लावलं आहे. हे काम ...