देवनागरी
Roman
Press F12 to toggle

मायकेल जॅक्सन

चेन्नई ते सॅन्टा बार्बारा बुधवार, २० जुलै २०११, ०९:३० (+०५:३०)

chandrashekhar ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool

कवी कुसुमाग्रज किंवा वि.वा. शिरवाडकर यांची एक कविता आहे ‘प्रेम कोणावरही करावे‘ म्हणून. या कवितेतील मधवर्ती कल्पना अशी आहे की आपल्याला या जीवनातील जी जी गोष्ट आवडते त्याच्यावर आपण खूप प्रेम करावे. कुसुमाग्रजांच्या या कवितेचे एक चालते बोलते रूप चेन्नईमधे आहे. ते आहेत चेन्नई मधले एक व्यावसायिक, श्री. आर. चंद्रसेकरन.
श्री. आर. चंद्रसेकरन यांचा व्यवसाय आहे ग्रॅनाईट दगडाच्या ...

चेन्नई ते सॅन्टा बार्बारा शुक्रवार, १९ फेब्रुवारी २०१०, १४:४१ (+०५:३०)

chandrashekhara अक्षरधूळ

कवी कुसुमाग्रज किंवा वि.वा. शिरवाडकर यांची एक कविता आहे ‘प्रेम कोणावरही करावे‘ म्हणून. या कवितेतील मधवर्ती कल्पना अशी आहे की आपल्याला या जीवनातील जी जी गोष्ट आवडते त्याच्यावर आपण खूप प्रेम करावे. कुसुमाग्रजांच्या या कवितेचे एक चालते बोलते रूप चेन्नईमधे आहे. ते आहेत चेन्नई मधले एक व्यावसायिक, श्री. आर. चंद्रसेकरन.

श्री. आर. चंद्रसेकरन यांचा व्यवसाय आहे ग्रॅनाईट दगडाच्या ...

मायकेलचा मृत्यु, खरा की खोटा? शनिवार, ०१ ऑगस्ट २००९, ०७:१३ (+०५:३०)

अनिकेत उधाणलेल्या निराकार अभिलाषा

मायकल जॅक्सनच्या मृत्युला दोन आठवडे सुध्दा नाही झाले आणि आता 'मायकल जॅक्सनचा मृत्यु खरा की खोटा?' या चर्चेला उधाण आले आहे. दोन वेगवेगळ्या विषयावरील ब्लॉग माझ्या पहाण्यात आले.

एकाचे म्हणणे आहे की 'मायकल जॅक्सनचा मृत्यु साधारणपणे १५ वर्षापुर्वीच झाला आहे. २००५ साली 'सॅंता बार्बरा' येथील पोलीसांना एक मानवी सापळा सापडला. DNA चाचण्या केल्यावर त्याचे रिपोर्ट्स 'मायकल जॅक्सनचे' ...

मायकेलचा मृत्यु, खरा की खोटा? रविवार, ०५ जुलै २००९, १२:०३ (+०५:३०)

अनिकेत डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा

मायकल जॅक्सनच्या मृत्युला दोन आठवडे सुध्दा नाही झाले आणि आता ‘मायकल जॅक्सनचा मृत्यु खरा की खोटा?’ या चर्चेला उधाण आले आहे. दोन वेगवेगळ्या विषयावरील ब्लॉग माझ्या पहाण्यात आले.

एकाचे म्हणणे आहे की ‘मायकल जॅक्सनचा मृत्यु साधारणपणे १५ वर्षापुर्वीच झाला आहे. २००५ साली ‘सॅंता बार्बरा’ येथील पोलीसांना एक मानवी सापळा सापडला. DNA चाचण्या केल्यावर त्याचे रिपोर्ट्स ...

आमेन! शुक्रवार, २६ जून २००९, २२:०६ (+०५:३०)

Mahendra Kulkarni काय वाट्टेल ते...

मायकेल जॅक्सन गेला. केवळ पन्नासाव्या वर्षी.. केवळ का म्हणतोय असं वाटतं? कारण मी अप्रोच करतोय ना त्याच एज ला..   उगिच स्वतःला बरं वाटावं म्हणुन केवळ पन्नास म्हणतोय. तसंही ५०  हे काही इथला अवतारकार्य पुर्ण करण्याचं वय नाही. माझ्या मते ह्या वयात तर खरी सुरुवात होते जीवनाची. थोडाफार सेटल झालेला असतो  माणुस आयुष्यात.. लग्न ( त्याची तर दोन झालेली होती) मुलं मोठी झालेली ...