देवनागरी
Roman
Press F12 to toggle

चीन

वाहतुक मुरंबा -चिनी पद्धतीचा शनिवार, २८ ऑगस्ट २०१०, १२:२६ (+०५:३०)

chandrashekhar चायना डेस्क (Ch...

पंधरा वीस वर्षांपूर्वी म्हणजे मुंबई-पुणे एक्सप्रेस वे नव्हता त्या वेळेला, पुणे-मुंबई प्रवास हा मोठा बेभरवशाचा मामला असे. प्रवासाला किती वेळ लागेल? हे सांगणे कोणालाच शक्य नसे. याचे प्रमुख कारण म्हणजे खोपोली जवळच्या बोर घाटात दररोज होणारा वाहतुक मुरंबा. कधीही बघितले तरी शे पाचशे ट्रकची धुडे, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभी किंवा मुंगीच्या पावलांनी पुढे सरकताना दिसत. ...

चीनचे ब्रम्हपुत्रेवरचे धरण बुधवार, १८ ऑगस्ट २०१०, १६:१८ (+०५:३०)

chandrashekhara अक्षरधूळ

तिबेटमधल्या नद्यांच्यावर चिनी सरकार बांधत असलेली धरणे हा एक अतिशय ज्वलंत असा वादाचा मुद्दा बनला आहे. गेले वर्षभर या बाबत अनेक लेख व बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. या नद्यांच्या पाण्यावर अवलंबून असलेले Downstream देश या बाबतीत साहजिकच अतिशय साशंक व जागरूक आहेत. पाणी हा किती महत्वाचा व ज्वलंत प्रश्न होत चालला आहे याचा यावरून अंदाज बांधता येतो. सिंधू नदीचे बहुतांशी पाणी ज्या नदीतून ...

वुहान मधले कचर्‍याचे ढीग शुक्रवार, १३ ऑगस्ट २०१०, १४:४८ (+०५:३०)

chandrashekhar चायना डेस्क (Ch...

पुण्याच्या महानगरपालिकेविषयी पुणेकरांच्या ज्या तक्रारी असतात त्यात महानगरपालिकेचा सफाई विभाग कचरा लवकर उचलत नाही. कचर्‍याचे ढीग शहरात साठून राहतात वगैरे तक्रारी सर्वात जास्त प्रमाणात असतात. एका अर्थाने ते बरोबरही आहे. रस्त्याच्या कडेला मोठमोठे कचर्‍याचे ढीग साठून राहिले आहेत. दुर्गंधी येते आहे वगैरे दृष्ये कोणत्या सुजाण नागरिकाला आवडतील? चीनच्या होंगशान ...

रोख भरणा रविवार, ०८ ऑगस्ट २०१०, १२:१७ (+०५:३०)

chandrashekhar चायना डेस्क (Ch...

चीनच्या हुनान प्रांतातल्या चांगशा या शहरात घडलेली ही कथा आहे. मूळ कथेतली चिनी नावे काढून तिथे भारतीय नावे घातली तर ही भारतातल्या कोणत्याही शहरात घडलेली गोष्ट म्हणून सहज खपेल. आता मूळ कथेकडे वळूया. या चांगशा शहरात बांधकामाचा व्यवसाय करणारे मिस्टर. पेंग हे बांधकाम व्यावसायिकांच्या एका बॅन्केमधे पैसे काढण्यासाठी गेले होते. त्या वेळी दुपारचे 3 वाजले होते व बॅन्क ...

विश्वासघात- 3 मंगळवार, ०३ ऑगस्ट २०१०, ०९:३५ (+०५:३०)

chandrashekhara अक्षरधूळ

1959 च्या ऑक्टोबर महिन्यात भारताच्या पूर्व लडाख सीमेवरच्या चिनी सैन्याची परिस्थिती इतकी मजबूत झाली होती की त्यांच्यासमोर भारतीय सीमारक्षक पोलिसांचा निभाव लागणे अशक्यच होते. कोन्गका खिंडीमधल्या दुर्घटनेनंतर, तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना सीमा रक्षणाची जबाबदारी भारतीय सैनिक दलांकडे सोपवण्याचा निर्णय घ्यावाच लागला. या निर्णयाप्रमाणे 1 नोव्हेंबर 1962 रोजी ITBP ची दले ...

विश्वासघात- 2 रविवार, ०१ ऑगस्ट २०१०, २०:१८ (+०५:३०)

chandrashekhara अक्षरधूळ

1913 या साली, ब्रिटिश भारत, तिबेट व चीन या तीन देशांच्या प्रतिनिधींची शिमला येथे एक बैठक झाली. या बैठकीच्या अखेरीस एका कराराच्या मसुद्याला मान्यता देण्यात आली. हा करार शिमला करार म्हणून ओळखला जातो. या करारान्वये, भारत, तिबेट व चीन या तिन्ही देशांच्या मधल्या परस्पर संबंधाचे स्वरूप व सीमा निश्चित करण्यात आली. या कराराच्या कागदपत्रांवर, चिनी प्रतिनिधी इव्हान चेन याने आपले ...

विश्वासघात- 1 शुक्रवार, ३० जुलै २०१०, १३:२४ (+०५:३०)

chandrashekhara अक्षरधूळ

एक भारतीय नागरिक म्हणून तुमच्या आयुष्यात आलेला सर्वात अपमानास्पद व लाजिरवाणा प्रसंग कोणता? असा प्रश्न जर मला कोणी विचारला तर निर्विवादपणे मी 1962 च्या युद्धात चीनने भारताचा केलेला सपशेल व दारूण पराभव हेच उत्तर देईन. माझी खात्री आहे की माझ्या वयाचे किंवा माझ्यापेक्षा मोठे असे सर्व ज्येष्ठ नागरिक सुद्धा हेच उत्तर देतील. एखाद्या फुग्याला टाचणी लावावी तसे काहीसे चीनने आम्हा ...

चेअरमन माओ आणि शालेय गणित मंगळवार, २७ जुलै २०१०, १४:०३ (+०५:३०)

chandrashekhar चायना डेस्क (Ch...

माध्यमिक शाळेत असताना, आपण सर्वांनी गणिताच्या पुस्तकांचा, ती कितीही अप्रिय वाटली असली तरी सामना केलेलाच असतो. आता चीनमधले विद्यार्थी वापरत असलेल्या अशा पुस्तकांचा, चीनचे माजी चेअरमन माओ यांच्याशी बादरायणी संबंध तरी कसे लावणे शक्य आहे? असा प्रश्न वाचकांच्या मनात येणे अगदी स्वाभाविक आहे. परंतु माध्यमिक शालेय गणित आणि चेअरमन माओ यांचा संबंध आहे, अगदी घनिष्ठ संबंध आहे हे ...

युनान मधल्या मृत्यूंचे गूढ मंगळवार, २० जुलै २०१०, ०९:१५ (+०५:३०)

chandrashekhar चायना डेस्क (Ch...

युनान हा चीनमधला प्रांत, या देशाच्या नैऋत्य कोपर्‍यात दडलेला आहे. चीनच्या इतर भागातले हवामान व युनानचे हवामान यात जमीन -अस्मानाचा फरक आहे. युनानची सीमा- मियानमार, थायलंड व लाओस या देशांना लागून आहे व एकूण हवामान विषुव वृत्तीय प्रदेशातल्या देशांसारखेच आहे. भारतासारखाच येथे उन्हाळ्यात मोसमी पाऊस पडतो. प्रत्येक पावसाळ्यात, या युनानच्या कानाकोपर्‍यात दडलेल्या छोट्या ...

क्विक मार्च टू आफ्रिका रविवार, ११ जुलै २०१०, १५:१९ (+०५:३०)

chandrashekhara अक्षरधूळ

काही दिवसांपूर्वी, भारतातल्याच, ‘भारती एंटरप्रायझेस‘ या कंपनीचे 52 वर्षाचे संचालक व एक बडे उद्योजक श्री सुनील मिट्टल यांनी कुवेत या देशात स्थित असलेल्या ‘झैन‘ (Zain) या कंपनीचा आफ्रिकेमधला सर्व पसारा आपण विकत घेतल्याचे जाहीर केले व असे म्हणता येईल की भारतीय कंपन्यांना एक नवीन कार्यक्षेत्र दाखवून दिले. काही विश्लेषणकारांनी या घटनेचे वर्णन, आफ्रिका खंडात प्रवेश मिळवू ...