माझी सह्यभ्रमंती ... !
नमस्कार मंडळी.. कसे आहात??? मला ठावूक आहे एव्हाना ही बातमी तुमच्यापर्यंत पोचली आहे तरी सुद्धा लिहितो आहे. कांचनआणि महेंद्रदादायांनी सविस्तरपणे मराठी ब्लॉगर्स, स्नेह मेळावा - मुंबई याबद्दल आधी लिहिले आहेच. फेब्रुवारी पासून डोक्यात असलेला हा विषय अखेर मार्गी लागतोय हे बघून आनंद होतोय. या शिवाय ब्लॉग्गिंग विश्वामधील तुम्ही सर्व या निमित्ताने भेटणार ह्याचा देखील आनंद ...