देवनागरी
Roman
Press F12 to toggle

तुकाराम

जन हे सुखाचे ! गुरुवार, ०५ जानेवारी २०१२, २३:०७ (+०५:३०)

Ajit Ajit Waykar

 Normal0falsefalsefalseEN-USX-NONEX-NONE /* Style Definitions */ table.MsoNormalTable {mso-style-name:"Table Normal"; mso-tstyle-rowband-size:0; mso-tstyle-colband-size:0; mso-style-noshow:yes; mso-style-priority:99; mso-style-qformat:yes; mso-style-parent:""; mso-padding-alt:0in 5.4pt 0in 5.4pt; mso-para-margin-top:0in; mso-para-margin-right:0in; mso-para-margin-bottom:10.0pt; mso-para-margin-left:0in; line-height:115%; mso-pagination:widow-orphan; font-size:11.0pt; font-family:"Calibri","sans-serif"; mso-ascii-font-family:Calibri; mso-ascii-theme-font:minor-latin; mso-fareast-font-family:"Times New Roman"; mso-fareast-theme-font:minor-fareast; mso-hansi-font-family:Calibri; mso-hansi-theme-font:minor-latin;}
       आमच्या शेजारच्याफ्लॅटमध्ये नवंकोरं जोडपं राहतं. नवंकोरं अशासाठी ...

तुकोबांची देहू सोमवार, २८ डिसेंबर २००९, २३:२३ (+०५:३०)

साळसूद पाचोळा "पाचोळा"

ह्या आठवड्याचा शनिवार तुकोबामय होता, अजूनही मनात त्याच गोष्टी घोळत होत्या म्हटलं चला एकदा ते सारं उतरून टाकूयात.

आई-दादा,खेडेकर काकू, रुपालीसह नील, भजन शिकणारी छोटी मंडळी समृद्धी, निशांक, निनाद आणि निर्मिती हि सरासरी दुसरी-तिसरीतील छोटी मंडळी. त्यांना संत तुकाराम पाहायचा होताच पण भंडारा हा डोंगर आहे आणि आपल्याला डोंगरावर जायचे आहे म्हणून आतून खूश होती. भंडारा ला ते वारंवार ...

पालखी: ज्ञानेश्वर माऊली.. ज्ञानराज माऊल... शुक्रवार, १९ जून २००९, १३:४३ (+०५:३०)

भुंगा ...भुंगा!

भलेही मला कधी पालखीमध्ये सामिल होण्याची संधी मिळाली नाही... आणि मीही कधी तसा प्रयत्न केला नाही.. मात्र आज तसा योग आलाच! सकाळी औफिसला जाण्यासाठी निघालो आणि सोलापुर - हडपसर रस्त्यावर पालखीसाठी रस्ता बंद..!! मग काय... रस्ता खुला होण्याची वाट पहाण्याशिवाय पर्यायी मार्गच नव्हता... मोबाइल वरुन औफिसला सदर मेल टाकली... थॅक्स टु मोबाइल इंटरनेट!! गाडी बाजुला लाऊन पालखि बघत उभारलो... काही फोटोही ...