देवनागरी
Roman
Press F12 to toggle

China

And quiet flows the Irrawaddy! संथ वाहत... गुरुवार, ०२ फेब्रुवारी २०१२, ०७:४८ (+०५:३०)

shekhar athavale ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool

 काही काही गाणी अशी काही जमून येतात की कितीही वर्षे लोटली तरी त्या गाण्यांची आठवण मनात अगदी ताजी राहते. ‘ संथ वाहते कृष्णा माई ‘ हे असेच एक गाणे आहे. राजा परांजपे यांच्या चित्रपटासाठी, गदिमांनी लिहिलेले व सुधीर फडके यांनी गायलेले! संगीत होते दत्ता डावजेकर यांचे!. या गाण्याची दुसरी ओळ तर मला नेहमीच खूप भावते. ती ओळ अशी आहे ” तीरावरच्या सुख दु:खांची जाणीव तिजला नाही ” नदी वाहतेच ...

Gutter Oil Scam ; गटर ऑइल घोटाळा शुक्रवार, २० जानेवारी २०१२, ०६:५१ (+०५:३०)

shekhar athavale ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool

चीनमधल्या शिनहुआ या सरकारी वृत्तसंस्थेने14 सप्टेंबर 2011 या दिवशी एक बातमी प्रसृत केली आहे. या बातमीनुसार, चीनमधल्या सार्वजनिक सुरक्षा मंत्रालयाने एक मोठ्या स्वरूपातला देशव्यापी घोटाळा उघडकीस आणला असल्याचे जाहीर केले आहे. या घोटाळ्याला या मंत्रालयाने ‘ गटारातील तेलाचा घोटाळा‘ (Gutter Oil Scam)असे नाव दिले आहे. या बातमीनुसार हा घोटाळा करणार्‍या समाजकंटकांची टोळी 14 ...

यिवु मधील गुंडागर्दी; For Indian Trader... रविवार, १५ जानेवारी २०१२, १०:१० (+०५:३०)

अक्षरधूळ

दीपक रहेजा आणि श्यामसुंदर अगरवाल हे दोन भारतीय तरूण, येमेनी मालक असलेल्या एका व्यवसायात कामाला होते. चीनमधील झेजियांग प्रांतातल्या यिवु शहरात असलेल्या ऑफिसमधे हे दोघे काम करत असत. चिनी माल खरेदी करून तो निर्यात करायचा असे साधारण यांच्या व्यापाराचे स्वरूप होते. हे दोघे काम करत असलेल्या फर्मची, स्थानिक लोकल व्यापार्‍यांना असलेली देणी बरीच वाढली होती व त्या बाबतीत ...

Wddden Slates of Nia; ‘निया’ मधल्या लाक... बुधवार, ११ जानेवारी २०१२, ०८:११ (+०५:३०)

shekhar athavale ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool

सातव्या शतकाच्या सुरूवातीला (602-664) होऊन गेलेला ह्युएन त्सांग (Xuenzang) हा प्रसिद्ध चिनी बौद्ध भिक्कू आणि पर्यटक बहुतेक सर्वांना माहीत आहे. 17 वर्षाच्या कालखंडात त्याने भारतभर केलेला प्रवास आणि बौद्ध धर्माच्या सूत्रांच्या प्रती काढण्यासाठी त्याने केलेले परिश्रम हेही प्रसिद्धच आहेत. त्याने आपल्या प्रवासाचे अत्यंत बारकाईने केलेले वर्णन हा त्या काळच्या भारतातील परिस्थितीचे ज्ञान ...

यिवु मधली गुंडागर्दी; Fear is the key i... सोमवार, ०९ जानेवारी २०१२, १५:२० (+०५:३०)

shekhar athavale ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool

दीपक रहेजा आणि श्यामसुंदर अगरवाल हे दोन भारतीय तरूण, येमेनी मालक असलेल्या एका व्यवसायात कामाला होते. चीनमधील झेजियांग प्रांतातल्या यिवु शहरात असलेल्या ऑफिसमधे हे दोघे काम करत असत. चिनी माल खरेदी करून तो निर्यात करायचा असे साधारण यांच्या व्यापाराचे स्वरूप होते. हे दोघे काम करत असलेल्या फर्मची, स्थानिक लोकल व्यापार्‍यांना असलेली देणी बरीच वाढली होती व ...

पळा पळा कोण पुढे पळे तो!- 4 (Run for yo... शनिवार, १७ डिसेंबर २०११, ०७:४७ (+०५:३०)

chandrashekhar ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool

अरुणाचल प्रदेश किंवा NEFA च्या कामेंग विभागातली 12 ऑक्टोबरला सुरू झालेली लढाई चिनी सैन्याने 19 नोव्हेंबरला बोमडी ला सर केल्यावर थंडावली. या कालखंडात NEFA च्या इतर विभागांच्यात भारतीय व चिनी सैन्याच्या चकमकी चालूच होत्या. NEFA च्या अगदी पूर्वेच्या भागात लोहित नदीचे खोरे आहे, हे खोरे आणि आजूबाजूचा भाग, लोहित या विभागात येतो. लोहित नदीच्या खोर्‍यातून तिबेटवरून अरूणाचल प्रदेशात प्रवेश ...

पळा पळा कोण पुढे पळे तो! – 3(Run for yo... शुक्रवार, १६ डिसेंबर २०११, ०७:२० (+०५:३०)

chandrashekhar ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool

भारताची ईशान्य सीमा, चीन व भूतान या देशांच्या सीमांना, ज्या ट्राय जंक्शन पॉइंटपाशी येऊन मिळते तेथून साधारण अग्नेयेकडे, थागला रिजच्या टेकड्यांची रांग आहे. या रिजच्या दक्षिण बाजूला वहाणारी नामका चू ही नदी व पूर्वेकडून वाहणारी न्यामजान्ग चू ही नदी या रिजच्या टोकाजवळ एकमेकाला मिळतात. या नंतर न्यामजान्ग नदीचा प्रवाह उत्तर दक्षिण असा वहात असल्याने ही नदी यानंतर भारताची सीमा ...

पळा पळा कोण पुढे पळे तो! -2 गुरुवार, १५ डिसेंबर २०११, ०८:०२ (+०५:३०)

chandrashekhar ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool

भारताच्या ईशान्येला असलेली तिबेट बरोबरची सीमा ही एक नैसर्गिक भौगोलिक सीमा असल्याने ती ओलांडणे हे फक्त या सीमेवर असलेल्या पर्वत शिखरांच्या रांगांच्या मधे मधे असलेल्या काही खिंडीतून किंवा ही सीमा ओलांडून वाहणार्‍या तीन किंवा चार नद्यांच्या खोर्‍यांमधून व नदी पात्राला लागून असलेल्या पायवाटांनीच फक्त शक्य आहे. या अशा नैसर्गिक संरक्षणामुळे व 1959 साला पर्यंत या सीमेबद्दल ...

पळा पळा कोण पुढे पळे तो!-1 (Run for you... बुधवार, १४ डिसेंबर २०११, ०७:१२ (+०५:३०)

chandrashekhar ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool

1962 मधे झालेल्या चींन बरोबरच्या लढाईत, भारताचा जो दारूण आणि सपशेल पराभव झाला त्याची पार्श्वभूमी व पूर्व लडाखमधला घटनाक्रम, आपण मागेबघितला आहे. परंतु हे युद्ध प्रत्यक्षात दोन आघाड्यांच्यावर लढले गेले होते. लडाखबरोबरच भारताच्या ईशान्य कोपर्‍यातल्या अरुणाचल प्रदेश या राज्याच्या सीमेवर या युद्धाची दुसरी व अतिशय महत्वाची आघाडी होती. लडाखमधल्या सीमेबाबत भारत व चीन ...

चीनचे ब्रम्हपुत्रेवरचे धरण मंगळवार, २९ नोव्हेंबर २०११, ०७:३५ (+०५:३०)

chandrashekhar ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool

तिबेटमधल्या नद्यांच्यावर चिनी सरकार बांधत असलेली धरणे हा एक अतिशय ज्वलंत असा वादाचा मुद्दा बनला आहे. गेले वर्षभर या बाबत अनेक लेख व बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. या नद्यांच्या पाण्यावर अवलंबून असलेले Downstream देश या बाबतीत साहजिकच अतिशय साशंक व जागरूक आहेत. पाणी हा किती महत्वाचा व ज्वलंत प्रश्न होत चालला आहे याचा यावरून अंदाज बांधता येतो. सिंधू नदीचे बहुतांशी पाणी ज्या नदीतून ...