मला पुरेपूर कल्पना आहे की या पोस्टचं टायटल वाचून अर्धेअधिक लोक ही पोस्ट वाचणार नाहीत!!खरंतर 'एक गरम चाय की प्याली हो' असं शीर्षक द्यायचा विचार केला होता पण अन्नू मलिकची पब्लिसिटी माझ्या ब्लॉगवरून का??असा विचार करून तो मोह टाळला. 'चहा है तुझको चाहत से ज्यादा' असं काहीतरी 'चहा'टळ नाव देण्याचा मोह्सुद्धा मी खूप कष्टाने आवरला. चहा हा दीर्घ निबंध किंवा लहानशी ...
एकदा रजनीकांत ज्वालामुखीच्या वर चहा बनवायला चालला तिथे गेल्यावर तो वेडा झाला. . . . . का . . . . . . . . . . कारण, मकरंद अनासपुरे ...
प्रेमभंग झाल्यावर न चुकता करायचे “प्रेमभंग व्रत” माझ्या मित्रांनो हे व्रत खाली दिल्या प्रमाणे करायचं… १. पहिली गोष्ट म्हणजे तुमचा चेहरा नेहमी बारा वाजल्यासारखा ...
अब्द-शब्द या नावाने एक सुंदर ब्लॉग लिहीणा-या सविता यांनी माझ्या यापुर्वीच्या "ग्लॅमरस गरीबी" या ब्लॉगवर लिहिलेली प्रतिक्रिया अशी होती,’ स्वभावाची गरीबी, पैशाची गरीबी , विचारांची गरीबी .... असे अनेक वेगवेगळे मुद्दे आहेत .... त्यातली फक्त पैशाची गरीबी दाखवायला आपल्याला आवडते.’
यापुर्वी त्यांनी एक ब्लॉग लिहीला होता त्याच नाव ,’ ब्लॉग नंबर ५६. पाच रुपयांची भिंत’ दि.२०/१२/२०१०. या ...
तो नेहमी रात्रीच लिहायला बसायचा. लिहीताना अडलंच कुठे तर मग पहात बसायचा खिडकीतून समोरच्या लॅंपपोस्टाकडे. मग त्या लॅंपपोस्टाचा पिवळा आणि त्याच्या टेबललॅंपमधल्या सीएफेलचा पांढरा मिळून एक फिकट पिवळा जो रंग त्याच्या टेबलवर खेळत असे त्यावर तो परत एकदा लिहू लागे विनासायास.
पण आज काही जमतंच नव्हतं. त्या लॅंपपोस्टाकडे टक लावून त्याचं बघणं चालू होतं. तो पिवळा दिवा, त्याच्या ...
मनोहररावांना बरेच दिवसांनी रजा मिळाल्याने ते फार आनंदात होते. त्यामुळे सक्काळी सक्काळी उठुन बाहेर फिरुन आले. घरी आल्यावर बायकोला उठवल व मस्त चहा केला ...
भारत आज जगातील दुसर्या क्रमांकाचा चहा उत्पादक देश आहे. परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत भारतात चहाचे उत्पादनच नव्हते. सर्व चहा चीनमधून आयात केला जात असे. इ.स. 1835 मध्ये डॉ.आर्थर कॅम्पबेल या ब्रिटिश अधिकार्याने सिक्किमच्या चोग्यालांच्या मदतीने आपल्या बंगल्याच्या आवारात प्रथम चिनी चहाच्या बिया पेरल्या. त्यांची उतम वाढ झाली आणि त्या शतकाच्या ...
कोणीतरी म्हणलेलंच आहे. क्रियेवीण वाफाळता व्यर्थ आहे !! आठवड्याभरापूर्वी मागवलेले माझे वाफाळते आज घरी येऊन पोहोचले. माझा आनंद गगनात मावेना झाला, हात आभाळाला टेकले आणि स्वर्ग दोन बोटे उरला पण ती दोन्ही बोटं चहाचा मग धरून असल्यानं आजतरी खालीच थांबलो. अमृतसुद्धा अमृततुल्याइतकंच चांगलं असेलच असं काही नाही. माझ्या चहांचे हे काही फोटो :