देवनागरी
Roman
Press F12 to toggle

हायकू

मनाची रात्र काळोखी (कविता) रविवार, १८ डिसेंबर २०११, ११:३० (+०५:३०)

Remichi Marathi Boli

अंधारी रात्र हवी विश्व दर्शनाला

पंच-मूल-तत्त्वे
मनाची रात्र काळोखी

हायकू १ सोमवार, ०५ सप्टेंबर २०११, ०३:३४ (+०५:३०)

Pashanbhed - पाषाणभेद पाषाणभेद - PashanBhed

हायकू १
एक फुलपाखरू दगडावर बसलं
मनात म्हणालं
कसं फसवलं

मातीमधली ढेकळं काळी
पिवून पावसाचं पानी
व्हत्यात मातीवानी

कुकुचकु कुकुचकु
कोंबडा ओरडतोय कुकुचकु
तेच आहे का त्याचे हायकू?

दरीच्याच काठावर
घसा खरडून ओरडतोय
माझाच आवाज परत येतोय

सांजचा सुर्य

वानसे जीवनदायी सोमवार, २३ मे २०११, ११:३० (+०५:३०)

Remichi Marathi Boli

हायकू
Photo: Spring 2011©  Soojung Cho, Artist, Photographer वानसे मूक भाषीभरुनी काढितीअनेकपरी माझ्या क्षती.   मूळ  इंग्रजी कवितेचे (Rain, Rain, Come again-6) भाषांतरSee more >> Soojung Cho's Artworks of Inner Visionवानसे हर प्रकारे — अन्न, निवारा, वस्त्र, आरोग्य, औषधी, रंजन, शिक्षण, कागद, रंग, सुगंध, संतती किंवा संततिनियमन ... व पर्यावरण — ...

|| पंकज || मंगळवार, १७ मे २०११, १२:२४ (+०५:३०)

Remichi Marathi Boli

पंक-कूपात
बिज अवतरले —
साधन – साध्य
एकवटले.

रेमीजीयस डिसोजा | मुंबई | बुद्ध पौर्णिमा १७-०५-२०११   (मूळ ...

टिटवी आमची बरी सोमवार, १३ डिसेंबर २०१०, १२:३० (+०५:३०)

Remichi Marathi Boli

टिटवी ट्वीटर वर

ट्वीटर पेक्षा टिटवी बरी ।
भाकीत करी; येती सरी ।

अस्सल देशी हायकू(?) गुरुवार, ११ मार्च २०१०, २१:१२ (+०५:३०)

Gangadhar Mute शेती आणि कविता - गंगाधर मुटे

अस्सल देशी हायकू(?)

हायकू हा एक मस्त काव्यप्रकार, मुळचा जपानी (असे म्हणतात)
हा प्रकार मला खुप आवडला.
हायकूच्या तंत्राबद्दल पुरेशी माहीती व्हायचीय.
होईल यथावकाश. तोपर्यंत…
अस्सल देशी हायकू(?) सादर.

१)
टीव्ही,मि़क्सर,बाईक जापानी
आता हायकुही जापानीच
फ़क्त बायकू तेव्हडी भारतिय उरली.
२)
त्याला बघून वेणी थरथरली
डोळ्यातून आसवे गळली
सुपारी लागली असेल ...

पळस सोमवार, ०१ मार्च २०१०, १०:३० (+०५:३०)

Remichi Marathi Boli

पळस
वैशाखाच्यामध्यान्हीपळसाच्यापाकळ्यांचा
उल्हासउजळतोरानेडोंगर.
(ले.१६-३-८४)
टीप: वरील प्रतिमा Flowers of Indiaया वेब साईटवरून घेतल्या आहेत.
पळसावर काळाचा वास असतो अशी श्रध्दा आहे. काळ म्हणजे मृत्यू, समय, प्रेम, काळ म्हणजे यम. "पळसाला पाने तीन" अशी म्हण आहे. होळीत या फुलांचा रंग पूर्वीच्या काळी वापरत असत. या रंगाच्या पाण्याने आंघोळ केल्याने चामडीचे रोग दूर होतात. हा मूळ ...

मेघमल्हार -५ शनिवार, १५ ऑगस्ट २००९, ११:३० (+०५:३०)

Remichi Marathi Boli

मेघमल्हार -५

पांढरा ढग पांघरे
आकर्षक रंग --
कोरडा

(पांढरे ढग हे राजकारणी लोकांसाराखे असतात.)
------

सुशिक्षित उच्चभ्रू वर्गाला वाटते शेतकरी फक्त चार महीने काम करतात आणि उरले वर्षभर आळसात घालवतात. अमर्त्य सेन सारखे तज्ञ पण याला अपवाद नाहित. मग सरकार अंमलदार लोकांचे काय ...

मेघमल्हार- २ बुधवार, ०५ ऑगस्ट २००९, ११:३० (+०५:३०)

Remichi Marathi Boli

येरे येरे पावसा! शेताकरयाच्या यातना आणि उल्हास

काळा मेघ ओथंबलेला
करी उपड्या सरी --
पुनरूत्थान

(लेखन: १९९९-२००० | मूळ इंग्रजी कवितेचे भाषांतर | पहा दुवा )

शेताकरयांची कला वास्तवाच्या क्षेत्रात घडते. चित्रकला, छ्यायाचित्रण, शब्द इत्यादि प्रमाणे ती "मायावी वास्तव" निर्माण करीत नसते. शेतकरी लहान किंवा मोठ्या ...

मेघमल्हार -१ सोमवार, ०३ ऑगस्ट २००९, ११:३० (+०५:३०)

Remichi Marathi Boli

येरे येरे पावसा! शेताकरयाच्या यातना आणि उल्हास

ढग भारावलेला
काळाभोर जडावलेला
भरकटे पुढे ---
अव्हेरलेली भुई

(मूळ इंग्रजीचे "Rain! Rain! Come again-1" चे भाषांतर)
-----
शेतकरी कलावंत असतात यावर फारच थोड्या ...