देवनागरी
Roman
Press F12 to toggle

बोअर

टमटम, मित्र, कंटाळा बुधवार, २२ डिसेंबर २०१०, १९:४६ (+०५:३०)

रोहन जगताप कथा ना व्यथा

घराच्या खिडकीतून पलिकडे क्षितिजावर डोंगररांगा दिसतात. रोज सूर्य त्या डोंगरांमागे हळूहळू मावळतो. मी खिडकीत उभारलोय आणि मागे सूर्य त्या डोंगरांमागे मावळतोय असा छानसा फोटो काढावा, या विचारात मी होतो. पण वरच्या सळईला प्रत्येक हादर्‍यामागे डोकं आपटून घेत, ‘टमटम’ मधून घरी पोहचेपर्यंत सूर्य मावळला होता. एव्हाना माझी पाठही अवघडली होती. ही ढोली माणसं टमटम मध्ये कशाला बसतात!? असू देत! ...

काहीतरी विचित्रच! सोमवार, १५ जून २००९, १३:३५ (+०५:३०)

आल्हाद alias Alhad आल्हादक प्रतिबिंब!

सालं गेले काही दिवस फार विचित्रच चाल्लेत. म्हणजे धड ना आजारी अन्‌ धड ना धडधाकट; काहीतरी मधलंच. नाहीतर या अशा दिवसात भर दुपारी कोणीतरी बिना पंख्याचं बसेल का? शिवाय आवाज तरी असा काही खर्जात गेलाय की बोलता सोय नाही! साधारणतः नाना पाटेकर, ओम पुरी, नसीरुद्दीन शाह, अमिताभ बच्चन वगैरे आजारी पडली तर अश्याच काहीश्या आवाजात बोलत असावीत. पण त्यांच्या नरड्यात मज्जाय हो, माझं काय? ...