देवनागरी
Roman
Press F12 to toggle

नाना पाटेकर

नानाची दादागीरी मंगळवार, १५ डिसेंबर २००९, १५:४० (+०५:३०)

अनिकेत डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा

‘फाटकासमोर वाहनं लावु नयेत’, ‘इथे गाड्या लावु नयेत’ लावल्यास असं केलं जाईल, तसं केलं जाईल वगैरे पुणेरी पाट्या आपल्या वाचनात आल्या आहेतच. पण सोशीक पुणेकर सहसा असल्या गोष्टी करण्याच्या फंदात पडत नाहीत. पण नानाच्या.. अहो आपला ‘नाना पाटेकरच्या’ कृत्यांमुळे आमच्या कार्यालयातील कर्मचारी मात्र त्रासले आहेत हे नक्की.

त्याचे झालेय असे की आमच्या कंपनीच्या एका ...

काहीतरी विचित्रच! सोमवार, १५ जून २००९, १३:३५ (+०५:३०)

आल्हाद alias Alhad आल्हादक प्रतिबिंब!

सालं गेले काही दिवस फार विचित्रच चाल्लेत. म्हणजे धड ना आजारी अन्‌ धड ना धडधाकट; काहीतरी मधलंच. नाहीतर या अशा दिवसात भर दुपारी कोणीतरी बिना पंख्याचं बसेल का? शिवाय आवाज तरी असा काही खर्जात गेलाय की बोलता सोय नाही! साधारणतः नाना पाटेकर, ओम पुरी, नसीरुद्दीन शाह, अमिताभ बच्चन वगैरे आजारी पडली तर अश्याच काहीश्या आवाजात बोलत असावीत. पण त्यांच्या नरड्यात मज्जाय हो, माझं काय? ...