देवनागरी
Roman
Press F12 to toggle

आजारपण

बरेच दिवसांनी….. गुरुवार, २२ एप्रिल २०१०, १२:१८ (+०५:३०)

hemantdabholkar कळविण्यास कारण कि......

खरच आहे .नविन संकल्प करण सोप आहे.पण सातत्य टिकवण महाकठिण. आळ्शीपणा झाकण्यासाठी मग कारणही भरपूर असतात.ती कारण सांगण्यासाठि तरी पोस्ट लिहावा.म्हणून आज सुरवात केली.माझा पाय बरा होता होता रहिल्यामुळे मला मुंबईला प्रस्थान करणे भाग पडले.नविन डॊक्टरांकडे प्रथमपासुन ट्रिट्मेंट्ला प्रारंभ झाला.या अस्थिसंसर्गाने फार त्रास दिला .गेल वर्ष सव्वा वर्ष आजारपणात गेल.अजून किमान ६ महिने ...

चार दिवस आजारपणाचे! सोमवार, ०२ नोव्हेंबर २००९, १९:३९ (+०५:३०)

भुंगा ...भुंगा!

... दिवाळी मस्त खाण्यात आणि गावी नातेवाईक फिरण्यात घालवली... पुण्यात आलो आणि ३-४ दिवसांतच तापाने फणफणलो... गुरुवारी संध्याकाळ पर्यंत ऑफिसमध्ये अगदी दात कुड-कुडण्यासारखी थंडी वाजु लागली... घरी येऊन कसाबसा ...

काहीतरी विचित्रच! सोमवार, १५ जून २००९, १३:३५ (+०५:३०)

आल्हाद alias Alhad आल्हादक प्रतिबिंब!

सालं गेले काही दिवस फार विचित्रच चाल्लेत. म्हणजे धड ना आजारी अन्‌ धड ना धडधाकट; काहीतरी मधलंच. नाहीतर या अशा दिवसात भर दुपारी कोणीतरी बिना पंख्याचं बसेल का? शिवाय आवाज तरी असा काही खर्जात गेलाय की बोलता सोय नाही! साधारणतः नाना पाटेकर, ओम पुरी, नसीरुद्दीन शाह, अमिताभ बच्चन वगैरे आजारी पडली तर अश्याच काहीश्या आवाजात बोलत असावीत. पण त्यांच्या नरड्यात मज्जाय हो, माझं काय? ...