देवनागरी
Roman
Press F12 to toggle

हात

ताप शुक्रवार, २० ऑगस्ट २०१०, १२:१६ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

काल मी बर्याच दिवसांनी आजारी पडलो. त्याचे काय झाले, मी परवा आमच्या कंपनीत एक नवीन कॅन्टीनमध्ये दुपारी जेवण केले. जेवणातील भाजीने पोट खराब केले. मग काय, व्हायचे ते झाले. पोटात काहीच राहत नव्हते. आणि त्यामुळे अशक्तपणा आला. त्यामुळे आजोबांच्या पेक्षा जास्त वाईट अवस्था. हात पाय गळून गेलेले. रात्री खूप थंडी वाजायला लागली. सकाळी लवकर उठून देखील अंग दुखत असल्यामुळे पळायला गेलो नाही. पण ...

शरीरांच्या कविता- अनर्थ बुधवार, ३० डिसेंबर २००९, ००:०४ (+०५:३०)

आल्हाद alias Alhad आल्हादक प्रतिबिंब!

अनर्थ

तिला सवय नाही
असं काही वागण्याची
तिच्या हातांना, पायांना, छातीला.
पण शरीर काय, वळवावं तसं वळतं
पण म्हणून मन मानेल तसं वापरावं?
त्याने??
Being comfortable in her own skin
तिला सोपं रहात नाही मग…
त्याच्या मर्जीवर अवलंबून रहावं लागतं.

तो संपला की पाठ करून घोरू लागतो…
ती अस्वस्थ, त्याच्या पाठीवर चित्र काढत
त्याच्या घोरण्याच्या लयबद्ध आवाजात
त्याच्या पाठीची ...

डाव्या हाताने.. रविवार, १४ जून २००९, ००:१५ (+०५:३०)

Prasad Prawas

काल मी आय-पॉड चार्जींग केबल शोधत होतो… काही केल्या मिळत नव्हते.. सगळे घर ‘उथल-पुथल’ केले (’अंदाज अपना अपना’ चा हा संवाद मला फार आवडतो.. असो) तर फार शोधल्यावर सापडत नव्हते. जवळ-जवळ १ तास शोधल्यावर शेवटी मी हार मानली व त्याचा पिच्छा सोडला.

आता इथे आई जर असती तर “तू डाव्या हाताने कुठेतरी ठेवले असशील.. ” हा तिचा टिपीकल डायलॉग मारला असता.

आईचा हा एक भारी समज आहे. कुठलीही ...