देवनागरी
Roman
Press F12 to toggle

रवींद्र्नाथ टागोर

ठाणे शहर गुरुवार, ०१ सप्टेंबर २०११, ११:२६ (+०५:३०)

SUSAMVAD

संपुर्ण ठाणे शहराची एक झलक बघण्यासाठी हा व्हिडीओ पहा.
ठाणे शहरातील बॅंकांची ...

मला स्फ़ुरलेली कवीता बुधवार, ०३ जून २००९, १४:४६ (+०५:३०)

SUSAMVAD

मला स्फ़ुरलेली कवीता

माझ्यातल्याच मीला शोधत आहेत माझे डोळे

ओवळ्यात राहून परमेश्वरा कसे पाळू बरं सोवळे

मझ्यातलाच मी, सृजनशील मी, स्फ़ुरणशील मी,

कधीतरी पहातील का या सृजनशीलत्वाला, स्फ़ुरणशीलत्वाला माझे डोळे

उलगडेल का रे माझेच मला हे कोडे ?

माझ्यातल्याच मीला शोधत आहेत माझे डोळे !!