देवनागरी
Roman
Press F12 to toggle

परत कहितरी मनातलं....!

भस्म्या……..! रविवार, १६ जानेवारी २०११, १६:०९ (+०५:३०)

ajayshripad काहितरी मनातलं

कशावरुन मी शाहाणा आणी तुम्ही सगळे दीड शाहाणे….? अहो साहेब परप्रांतियांना काही बोलल्या पेक्षा तुम्ही महागाई बद्दल तरी बोला की.. नाहीतर आय. सी. सी. चे चेअरमन पद भुशवल्या शिवाय ...

भन्नाट…. शनिवार, १५ जानेवारी २०११, १६:०३ (+०५:३०)

ajayshripad काहितरी मनातलं

भन्नाट हवा सुटलिये मझी पतंग हवेत हेलकवे खतेय… सुर्य मात्र त्रास देतोय… कोण जाणे उगाच मधे-मधे करतोय.. अरे बाबा तुला माहीत नाहीये का…? आज संक्रांत आहे ...

अजय परत आला….. गुरुवार, २३ सप्टेंबर २०१०, ११:४२ (+०५:३०)

ajayshripad काहितरी मनातलं

बरेच दिवस आराम करुन मी आता परत लिखाणास सुरवात करतोय. थोडं चुकल्यासारखं वाटत होतं, पण आता मनं हलकं झालयं. खुप लिहायचं आहे, भरपुर विषय आहेत. आज सुरवात करावी. ...

अजय शिरसाट चा अखेरचा राम-राम….! आता परत... सोमवार, १८ जानेवारी २०१०, ०२:५१ (+०५:३०)

ajayshripad काहितरी मनातलं

प्रिय मित्रांनो
मन खुप जड झालय तुम्हाला सोडुन जताना. माहीत नाही परत कधी भेट होइल किंवा नाही…
म्हणुन हा शेवटचा राम-राम आपल्या साठी.. मी ब्लॉग डिलीट करत नाहीये पण, आज ...

मझा फ़ेसबुक वरील दुखःद अंत…..! शनिवार, १६ जानेवारी २०१०, २३:४३ (+०५:३०)

ajayshripad काहितरी मनातलं

आज रात्री ११ वाजुन ३ मिनीट, मित्र व अप्त यांच्या अनुपस्थितीत… मानमिय श्री अजय शिरसाट… (ए. जे. सि. सॅट.)
यांचा फ़ेसबुक या मयाजालावरील खात्याचा आमस्मिक मृत्यु झाला…. तसे ...

कुठेतरी कशीतरी भेटना तु…! शुक्रवार, १८ डिसेंबर २००९, ०२:२० (+०५:३०)

ajayshripad काहितरी मनातलं

कुठेतरी कशीतरी भेटना तु
रोज येते कॉलेजात बघत नाहीस तु
मुलींच्या घोळ्क्यात बसतेस
कधीतरी माझ्याशीही बोलना तु

कुठेतरी कशीतरी भेटना तु
रोज दिसते बसस्टॉप हसत नाहीस तु
तिसर्‍या विंडोसीट वर बसतेस
कधीतरी माझ्याजवळही ...

आता तु घरी नसतेस….! गुरुवार, १७ डिसेंबर २००९, ०१:१२ (+०५:३०)

ajayshripad काहितरी मनातलं

आता तु घरी नसतेस
घरी जाताना उरात धडकी भरते
दारातली तुळस सुकलेली असते
आणी मोगराही बहरत नाही.
आता तु घरी नसतेस
घरी जाताना विचार पडतो
कुणासाठी गजरा घेउ
जुन्या गजर्‍यांचा आजुनही वास आहे ...

आनंदी आनंद गडे..! बुधवार, १६ डिसेंबर २००९, ०१:४३ (+०५:३०)

ajayshripad काहितरी मनातलं

गेले तिन दिवस मी जरा कमी जेवण करतोय
आमची मेस बंद आहे म्हणुन.
बड-बड खुप जास्त चालली आहे
कसला विचार न कराता मी बोलतोय ऑफीस मधे.
किती दिवस झालेत गाडी पळवली नाही
धुळ खात ...

रोज सायंकाळी ती मला भेटायची……! बुधवार, १६ डिसेंबर २००९, ००:१६ (+०५:३०)

ajayshripad काहितरी मनातलं

 
रोज सायंकाळी ती मला भेटायची,
मोगर्‍याचा गजरा आणी डोळ्यात काजळ लाउन.
दिवसभरचा थकवा एका क्षणात पार कुठेतरी पळायचा
आणी उरायचा तो फक्त मंद-मंद मोगर्‍याचा सुवास.
 
रोज सायंकाळी ती मला भेटायची,
गर्दीत वेगळीच उठुन ...

काय लिहतोय काही महित नाही…! भलतं सलतं क... मंगळवार, १५ डिसेंबर २००९, ०७:०७ (+०५:३०)

ajayshripad काहितरी मनातलं

टिप: माफ करा इथे कुणाच्याही भावना दुखवण्याचा प्रयत्न नाही. मनात जे काही विचार चालले आहेत ते लिहतोय. ज्यांना काही आवडलं नाही त्यांनी कमेंट टाकु नये. आणी जर ...