मातीला पाय जरी लागला तरी ई..ई...ई....! करत ओरडणारी शहरी मुलं मातीला हात लावायला उद्युक्त होतात, माती बरोबर खेळायला तयार होतात, मातीच्या प्रेमात पडतात. मोठी माणसं गतकाळच्या गावच्या आठवणीत रममाण ...
मातीला पाय जरी लागला तरी ई..ई...ई....! करत ओरडणारी शहरी मुलं मातीला हात लावायला उद्युक्त होतात, माती बरोबर खेळायला तयार होतात, मातीच्या प्रेमात पडतात. मोठी माणसं गतकाळच्या गावच्या आठवणीत रममाण ...
सांज सभोवती दाटून येता हसून करिती अपूले स्वागत पैलतीरावर दोघे क्षणभरपैलतीरावर दोघांचे घर
घर दोघांचे होते सुंदर नात्यांमध्ये पडले अंतरऎलतीरावर नाती सगळी पैलतीरावर दोघांचे घर
नाती-गोती होती बोजड ...
जालरंग प्रकाशनाच्या 'शब्दगारवा' या अंकात प्रसिद्ध झालेली माझी कथा.
वार्षिक परीक्षा संपली होती. अजून रिझल्ट लागायला वेळ होता. शाळेत जा की नको जाऊ, कुणीच विचारत नव्हतं, ना रागावत होतं. अशा दिवसात मी ...
“देवी और सज्जानो.........., बहनो और भाईयो.......” अशी हाक देऊन तमाम भारतीयांना चाळीस वर्षाहून जास्त काळ ‘बिनाका गीतमाला’ या रेडीओ कार्यक्रमाच्या माध्यमातून जोडून ठेवणारे अमीन सायानी काल प्रत्यक्ष ...
आज मोकळे आकाशरवी सुखाऊन गेलापडे पिठूर चांदणे शशी हसाया लागला
आज मोकळे आकाश तारकांची लयलूट चहू दिशांना आरास मनी चंदेरी प्रकाश
आज ...
आज
दसरा..., विजयादशमी. मोबाईलवर आणि इमेलवर अनेक मित्रांचे शुभसंदेश सकाळपासून येते
आहेत. दुष्टप्रवृत्तीवरच्या विजयाची आठवण म्हणून आपण दसरा साजरा करतो.
सिमोल्लंघनाचाही हाच दिवस. पुर्वीच्या काळी ...
गुरू.....! आज विचार केला तर वाटतं गुरू मला
पहिल्यांदा भेटला तो कोचर्याच्या निसर्गात आणि आजूबाजूच्या माणसात. शाळेची पायरी
चढायच्या आधी खळ्यातल्या विहिरीतून पाझरणारं पाणी पाटातून वाहात जायचं ...
दोन मने जुळतानामनात घर करून राहातात तो आणि ती नवा संसार उभारतानाबाहेर घर शोधत राहातात तो आणि ती
दोन मने जुळतानादोन घरात रहात असतात तो आणि तीनवा संसार उभाराताना घरां बाहेर घर करण्यासाठी धडपडतात तो ...
काही वर्षांपुर्वीपर्यंत घराच्या आजूबाजूला सतत चिमण्यांचा वावर असे, कित्येकदा पहाटे जाग यायची ती त्यांच्या चिवचिवाटानेच. पण आता त्या सगळ्या आठवणीच शिल्लक राहिल्या आहेत. जेव्हा त्या चिमण्या होत्या ...
मुंबईत निसर्गाचं दर्शन होणं तसं मुश्कील म्हणण्यापेक्षा तिकडे लक्ष द्यायला कुणाला वेळ नसतो. तरी बरं अजून बोरिवलीचं नॅशनल पार्क अतिक्रमीत होवूनसुद्धा शाबूत आहे. निसर्गप्रेमी मंडळी मुद्दाम वेळ काढून ...