देवनागरी
Roman
Press F12 to toggle

इस्पितळे

प्रथम ग्रासे ! शुक्रवार, ११ मार्च २०११, १६:५७ (+०५:३०)

chandrashekhar ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool

सिंगापूरच्या चांगी विमानतळावर माझे विमान उतरले तेंव्हा मला कल्पनाही नव्हती की या फेरीला, माझे स्वागत एवढ्या जबरदस्त झटक्याने होणार आहे. म्हणजे त्या दिवशी तसे काहीच घडले नाही. मी घरी आलो व दुसर्‍या दिवसांपासून माझ्या नेहेमीच्या दिनक्रमाला सुरवात केली. आमच्या घरासमोरच, समुद्राचे भरतीचे पाणी आत येण्यासाठी आणि पावसाचे पाणी समुद्रात वाहून जाण्यासाठी म्हणून, एक कालवा ...

आधुनिक देवदूत सोमवार, २२ मार्च २०१०, १७:३७ (+०५:३०)

chandrashekhara अक्षरधूळ

संध्याकाळी काय करायचे? हा जगभरच्या ज्येष्ठ नागरिकांना नेहमी सतावणारा प्रश्न पुण्यातल्या ज्येष्ठ नागरिकांना कधीच पडत नाही. पुण्यात बारा महिने चोवीस काळ, सदोदित कसल्या ना कसल्या तरी सभा प्रत्येक संध्याकाळी आयोजित केलेल्या असतातच. सकाळच्या वर्तमानपत्रात या सभांची माहिती दिलेलीच असते. त्यामुळे सभेची फक्त वेळ बघायची आणि तिथे जाऊन हजर व्हायचे एवढेच करावे लागते. उर्वरित ...

प्रथम ग्रासे ! शुक्रवार, ०५ जून २००९, ११:५९ (+०५:३०)

chandrashekhara अक्षरधूळ

सिंगापूरच्या चांगी विमानतळावर माझे विमान उतरले तेंव्हा मला कल्पनाही नव्हती की या फेरीला, माझे स्वागत एवढ्या जबरदस्त झटक्याने होणार आहे. म्हणजे त्या दिवशी तसे काहीच घडले नाही. मी घरी आलो व दुसर्‍या दिवसांपासून माझ्या नेहेमीच्या दिनक्रमाला सुरवात केली. आमच्या घरासमोरच, समुद्राचे भरतीचे पाणी आत येण्यासाठी आणि पावसाचे पाणी समुद्रात वाहून जाण्यासाठी ...