देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Shanta Shelake

कसे न तेव्हा कळ्ले काही शुक्रवार, ०५ जून २००९, ०८:४६ (+०५:३०)

सखाराम गटणे Mi Mharashtracha Maharashtra Majha

कसे न तेव्हा कळ्ले काही
की तो होता आवच सार
अनुभुतीच्या आधाराविण
पोकळ नुसता शब्दपसारा !
नव्हती झाडे, नव्हत्या फांद्या
मातीमधली मुळेहि नव्हती,
तरारलेल्या ताठ तुर्‍यांचा
डौल तेवढा होता वरती !
अभाव होता भावशुन्य तो
आत कुणीही नव्हते ...