देवनागरी
Roman
Press F12 to toggle

वर्णन

दुःखवर्णनाचे वर्णन- शेवट शुक्रवार, २७ जानेवारी २०१२, २१:०८ (+०५:३०)

आल्हादक प्रतिबिंब!

दुःखवर्णनाचे वर्णन- सुरूवात

दुःखवर्णनाचे वर्णन- मध्य

 

दुःखवर्णनाचे वर्णन- शेवट

तो शब्द भेटला पाहिजे

होय, भेटलाच पाहिजे
हाडामांसाच्या माणसासारखा

दुःखाचं वर्णन तो करणार नाही
ते अनुभवल्यानंतर त्याला ते जमणारही नाही
पण तो एक करेल, खरं बोलेल
प्रामाणिक बोलेल.

त्याचा खरेपणा दुःखाला
न्हाऊ माखू घालणार नाही
दुःखाच्या डागण्या मात्र ...

विसरले जाणारे एक साधे आयुष्य मंगळवार, २६ एप्रिल २०११, १९:१३ (+०५:३०)

Encounters with Reality शब्दवेल

सदू, चार भावांतला तो तिसरा आणि तिन्ही भावांपेक्षा वेगळा. सदू चार वर्षाचा असताना त्याची आई गेली. त्यांनतर वडिलांनी एका हळव्या जागेसारखा सदूला जपला. सदूचे वडील एका वाड्याचे, त्याच्यापुढच्या निवांत पसरलेल्या अंगणाचे, मागच्या निगा राखलेल्या बागेचे एकुलते एक मालक. खरंतर त्यांच्या चारही मुलांना बायका-पोरांसह पुरून उरेल एवढी जागा वाड्यात. पण सदूचा सगळ्यात मोठा भाऊ ...

कबड्डी-कबड्डी- पूर्वार्ध गुरुवार, २५ नोव्हेंबर २०१०, १७:४६ (+०५:३०)

Encounters with Reality शब्दवेल

एक पडकी जागा....जिथे आधीच्या वास्तूचे भग्नावशेष आहेत....आणि तिथे एखादी स्कायस्क्रेपर होण्यापलीकडे काय होणार या मुंबईत.... पण मुंबई एक वेगळी चीज आहे....
ती पडकी जागा साफसूफ होते.... तिथली जमीन सपाट केली जाते....त्यावर नवीन मातीचा थर टाकला जातो आणि एका संध्याकाळी आता या नवीन बनलेल्या मैदान-सदृश जागेच्या चारी कोपर्यानावर क्रिकेटच्या मैदानावर असतात तसे चार प्रखर प्रकाशझोत ...

जोडे आणि पादुका मंगळवार, ०९ फेब्रुवारी २०१०, १४:२६ (+०५:३०)

sureshpethe येss रे मना येरेss मना !

भलतंच बोलताय राव तुमी !

अहो, आम्ही जातीवंत आहोत ! तुम्ही काय आम्हाला आता महाराष्ट्राची ...

खरोखरीच कालचा स्नेह मेळावा हा आम्हा .... सोमवार, १८ जानेवारी २०१०, २२:२९ (+०५:३०)

sureshpethe येss रे मना येरेss मना !

खरोखरीच कालचा स्नेह मेळावा हा आम्हा मराठी ब्लॉगर्स च्या एकुण कालखंडात सुवर्ण अक्षरांनी लिहीला जावा नव्हॆ लिहिला  जाईल हे काल उपस्थित असलेल्या अनेकांनी भेटून व त्यांच्या चेहेऱ्या वरील भावावरून सहज रित्या समजून येत होते. जे कोणी येऊ शकले नाहीत ते चुटपुटले, त्यांनी नंतर आपली हळहळ ही व्यक्त केली. पण अनेक जण जे स्नेह मेळाव्याला उपस्थित होते ही बघा त्यांनी ...

ब्लॉगरवरील "टॉप नेव्हिगेशन बार (Na... मंगळवार, १५ डिसेंबर २००९, २०:५२ (+०५:३०)

╚» विशाल तेलंग्रे «╝ सुरूवात...

ब्लॉगरच्या "XXX.ब्लॉगस्पॉट.कॉम" डोमेनवर किंवा ब्लॉगरने होस्ट केलेल्या पण कस्टम डोमेन असलेल्या साईटवर ब्लॉग तयार केल्यानंतर तेथे ब्लॉगच्या सर्वात वर नॅव्हबार किंवा नेव्हिगेशन बार किंवा बॅनर दिसते. ...

अश्शी नाती ! शुक्रवार, ११ डिसेंबर २००९, ०७:२९ (+०५:३०)

sureshpethe येss रे मना येरेss मना !


हो परवा म्हणजे नउ डिसेंबर ला मी दिप्ती च्या गृहमुखाला औरंगाबाद येथे गेलो होतो. कोण ही दीप्ती ? …. तो एक मोठ्ठा किस्साच आहे ….एखाद्या सिनेमात शोभावा अस्सा !

तेव्हा मी नोकरीत होतो. त्या वर्षीचा एल.टी.सी. संपवायचा होता. रजाच मिळत नव्हती. अगदि शेवटच्या क्षणी ती मंजूर झाली. मी रिझर्वेशन साठी स्टेशन वर गेलो. त्यात नाताळची सुटी आणि इतका ...

असे आहे आमचे हनुमान ज्येष्ठ मित्र मंडळ सोमवार, ३० नोव्हेंबर २००९, १५:४९ (+०५:३०)

sureshpethe येss रे मना येरेss मना !

   

असे आहे  आमचे हनुमान ज्येष्ठ मित्र मंडळ

 

बजरंग बली कि जय !!

 

रोज सकाळी माझे स्केच बुक काखोटीला मारून हिंडायला जाण्याचा माझा शिरस्ता आहे. आम्ही १५ ते १६ ज्येष्ठ नागरिक एम.आय.टी. कॉलेज मधील हनुमानाच्या देवळाच्या पुढील बाकड्यांवर रोज सकाळी ७.३० ला जमतो. येथे येणारे साधारणत: साठी उलटलेले पासून ते ...

जळगावची सफर - पद्मालय शुक्रवार, २७ नोव्हेंबर २००९, ०८:२४ (+०५:३०)

╚» विशाल तेलंग्रे «╝ सुरूवात...

नमस्कार मित्रहो, तर याआधीच्या "दिवाळीनंतरची ट्रेक..." मध्ये सांगितल्याप्रमाणे आम्ही (म्हणजे मी अन गौरव) दोघांनी "पद्मालय"ला जायची तयारी केली. त्या दिवशी माझ्या धाकट्या मावसबहिणीकडे गोड-धोड जेवण करून ...

तुमच्या पोस्टखाली येणारी "Subscrib... सोमवार, २८ सप्टेंबर २००९, १३:३१ (+०५:३०)

╚» विशाल तेलंग्रे «╝ सुरूवात...

नमस्कार मित्रहो, कित्येक दिवसांपासून ब्लॉगरच्या प्रत्येक पोस्टखाली येणारी "सबस्क्राइब करा: पोस्ट (Atom)" ही लिंक (खालील प्रतिमा पहा:)

हटविण्याचा प्रयत्न मी करत होतो, त्यात आज दसर्‍याच्या शुभ ...