वदनी कवळ घेता ...
गोड पदार्थ खाण्यासाठी आणि करण्यासाठी फार काही कारण लागत नाही. आज काय घरची आठवण झाली, उद्या काय बरेच दिवसात काही गोड केले नाही असले कोणतेही कारण पुरते. हा सांजा पण असाच ...
गोड पदार्थ खाण्यासाठी आणि करण्यासाठी फार काही कारण लागत नाही. आज काय घरची आठवण झाली, उद्या काय बरेच दिवसात काही गोड केले नाही असले कोणतेही कारण पुरते. हा सांजा पण असाच ...
साखरेला वेळीच आवरा
आता ’गुळाचा गणपती’झाल्यावर तुम्ही साखर खाणे कमी करू म्हणाल तर कदाचित ते शक्य होणार नाही. तुमच्या जीभेवर वेगवेगळ्य़ा चवींसाठी विशिष्ट ग्रंथी असतात. तुमच्या नेहमी गोड खाण्याने गोड चवीसाठी असलेल्या ग्रंथींना त्याची सवय होते. मग मध्येच तुम्ही गोड खाणार नाही म्हटले तरी त्या ग्रंथी तुम्हाला तसे करू देणार नाहीत. तुमच्या जीभेला गोड खाण्याची सवय लागण्याआधीच ...