देवनागरी
Roman
Press F12 to toggle

पोवाडा

पोवाडा मराठी भाषेचा शुक्रवार, ०२ सप्टेंबर २०११, ०४:४७ (+०५:३०)

Pashanbhed - पाषाणभेद पाषाणभेद - PashanBhed

पोवाडा मराठी भाषेचा
मराठी भाषा असे धन्य धन्य
बोलती जयांचे भाळी असे पुण्य
कानी पडती असे हे बोल
तो महाराष्ट्र प्रांत असे थोर जी जी जी जी

जगामध्ये भारत देश महान
अनेक भाषांची असे तो खाण
कितीक बोलींना तेथे मान
त्यात मराठी असे वरताण जी जी जी जी

अशा या भारत देशातल्या महाराष्ट्र प्रांती मराठी भाषा बोलली जाते.

अहो ही भाषा असे कुणाकुणाची?

ही भाषा ...

भ्रष्टाचार्‍यास हाण पाठी : पोवाडा मंगळवार, २३ ऑगस्ट २०११, १२:०१ (+०५:३०)

Gangadhar Mute शेती आणि कविता - गंगाधर मुटे

भ्रष्टाचार्‍यास हाण पाठी : पोवाडा

कशी झाली देशाची गती, कुंठली मती
लाचखोरीचे पीक आले
भ्रष्ट पुढारी नेते झाले
नोकरशाहीची मस्ती चाले
भ्रष्टाचार्‍यांचे राज आले, रं जी जी …. ॥१॥

एक होता पाटील धांदे, खाण्याचे वांदे
बॅंकेला गहाण सातबारा
अवदसा होती घरादारा
मग तो सत्तेमध्ये गेला
पाहता मालामाल झाला
कसा हा चमत्कार झाला? रं जी जी …. ॥२॥

एक होता गोविंदा ...

पोवाडा मराठी भाषेचा सोमवार, २८ फेब्रुवारी २०११, २०:३३ (+०५:३०)

Pashanbhed - पाषाणभेद पाषाणभेद - PashanBhed

पोवाडा मराठी भाषेचा

मराठी भाषा असे धन्य धन्य
बोलती जयांचे भाळी असे पुण्य
कानी पडती असे हे बोल
तो महाराष्ट्र प्रांत असे थोर जी जी जी जी

जगामध्ये भारत देश महान
अनेक भाषांची असे तो खाण
कितीक बोलींना तेथे मान
त्यात मराठी असे वरताण जी जी जी जी

अशा या भारत देशातल्या महाराष्ट्र प्रांती मराठी भाषा बोलली जाते.

अहो ही भाषा असे ...

एका पोवाड्याचे महापरीनिर्वान - विठ्ठल उ... शुक्रवार, २६ नोव्हेंबर २०१०, २२:४४ (+०५:३०)

प्रकाश बा. पिंपळे मुख्यमंत्री कार्यकर्ता

अगदी काल पवारवा पर्यंत विठ्ठल उमाप नावाच्या शाहिराने अवघा महाराष्ट्र आपल्या पोवाड्याने जागवला होता. आज तो पोवाडाच शांत झाला. विठ्ठल उमाप यांचे आज दिनांक २६ नोव्हे. २०१० रोजी नागपूर येथे भाषण देतांना हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. ते  ८० वर्षाचे होते. वयाच्या ८ व्या वर्षा पासून ते  ८० वर्षांपर्यंत विठ्ठल गंगाधर उमाप  हे संगीत क्षेत्रात कार्यरत होते. ...

विक्रमादित्याचा पोवाडा ! मंगळवार, ०३ ऑगस्ट २०१०, १८:१० (+०५:३०)

विशाल माझी सखी

कुणी म्हणती वाघ म्हातारा कीं हो झाला SSSSSSSSSSS
कुणी म्हणे त्याचा दरारा कीं संपला…. हो ओ SSSSSSSS
पण महाराजा… शेर आखीर शेर होता है……
त्यानं सोडला नाही ठाव..SSS,
सोसले…, गुमा SSS न सारे घाव SSS….
लावला नेम, पकडली येळ …..
अन डाव कीं हो साधला ….. जी ई ई SSSSSSS
सन २०१०, वार बुधवार, स्थळ ग्वाल्हेरनगरी बडी पाव SSS न … राजानं यवनांशी दावा कीं हो ...

सात ... मंगळवार, ०३ ऑगस्ट २०१०, १८:०२ (+०५:३०)

विशाल माझी सखी

या विषयावर आजपर्यंत खुप जणांनी लिहीलेय, खुप सुंदर लिहीलेय. त्या सात महावीरांची
आठवण आजही आपल्याला निष्ठेचे महत्व शिकवते. आपल्या राजाची मर्जी राखण्यासाठी
प्राणाचीही पर्वा न करता शत्रुवर तुटून पडणार्‍या सरसेनापती प्रतापराव उर्फ कुडतोजी गुर्जर आणि त्यांच्या त्या सहा अनाम सरदारांना माझा त्रिवार मुजरा !
जाहली चुक, क्षुब्ध राणा हे पाप घडले कसे ?
टाकली मांड झणी, ...

पोवाडा मर्द मावळ्याचा गुरुवार, २७ मे २०१०, १०:१५ (+०५:३०)

Pashanbhed - पाषाणभेद पाषाणभेद - PashanBhed

पोवाडा मर्द मावळ्याचा

खण खण खणाण खण खण खण
खण खण खणाण खणाणखण वाजे तलवार
शिवाजीचा अवतरला अवतार
शत्रूंना दिले उत्तर बाणेदार
साथ दिली मावळ्यांनी भरपूर
अशा राजा शिवाजीस करूनी नमन
शाहिर सचिन बोरसे करतो पोवाडा
मर्द मावळ्याचा
जीर हा जी जी जी जी जी
...
अनेक युद्धे शिवाजी राजांनी खेळीले
अनेक किल्ले राजांनी जिंकीले
अनेक शत्रू त्यांनी मारीले
मराठी राज्य ...

अफजल खानचा वध (पोवाडा) - शाहीर रामचंद्र... गुरुवार, १६ जुलै २००९, १८:२२ (+०५:३०)

AmythRox शिवरायांवर रचलेले काव्य...

चौक १
यवनराज्य पद्धती राक्षसी जाचक झालि चहूवर्णां ।
स्वधर्मग्लानी पाहुनी हानी शिवप्रभूला आली करुणा ॥ध्रु०॥
साल पंधराशे एकुण पन्नास म्हणती शालिवाहन शक ज्याला ।
श्री शिवराये पवित्र केलें निजक्षत्रिय कुलबीजाला ॥
द्वितीय मासीं हा द्वितीय पुत्र अद्वितीय शहाजी राजाला ।
द्वितियेचा चंद्रमा अजुनी पहा सूख दर्शवी मनुजाला ॥
यवन भूपती पुसे माहिती आजुबाजुच्या खोज्याला ...

बंडु महाराजांची किर्ती .. एक पोवाडा शनिवार, २३ मे २००९, १५:५६ (+०५:३०)

कवडसा कवडसा

प्रस्तावना:
बंडु. माझ्या जवळच्या मित्रांपैकीच एक.
आम्ही बि.सी.एस.ला शेवटच्या वर्षाला होतो तेव्हा त्याची एक छोटीशी स्टोरी होती.
खुन्नसमुळं त्याची स्टोरी जास्ती पुढं नाही गेली. पण परिक्षेत बंडुनं शेरास-सव्वाशेर उत्तर देतं लढाई जिंकली.
त्याच्या याच पराक्रमाला सलाम म्हणुन हा लेख.
खरं तर हा लेख नाहीये. पोवाडा आहे.
ज्या वयात मी पोरींवर कविता करायला पाहिजे त्या ...

बंडु महाराजांची किर्ती .. एक पोवाडा शनिवार, २३ मे २००९, १५:२९ (+०५:३०)

कवडसा

प्रस्तावना:
बंडु. माझ्या जवळच्या मित्रांपैकीच एक.
आम्ही बि.सी.एस.ला शेवटच्या वर्षाला होतो तेव्हा त्याची एक छोटीशी स्टोरी होती.
खुन्नसमुळं त्याची स्टोरी जास्ती पुढं नाही गेली. पण परिक्षेत बंडुनं शेरास-सव्वाशेर उत्तर देतं लढाई जिंकली.
त्याच्या याच पराक्रमाला सलाम म्हणुन हा लेख.
खरं तर हा लेख नाहीये. पोवाडा आहे.
ज्या वयात मी पोरींवर कविता करायला पाहिजे त्या वयात मी ...