देवनागरी
Roman
Press F12 to toggle

हवा

तिथला श्वास बुधवार, १६ जानेवारी २०१३, १८:३८ (+०५:३०)

Rohan Jagtap मनात राहिलं मन एक!!!

उभ्या अंतःकरणात उमटलेल्या
मर्यादीत काळाच्या अनंत रस्त्यावर
मागे वळून बघता ‘दूर भासणार्‍या’
अंतःनेत्रात, श्वासाच्या कोपर्‍यात लुकलुकणार्‍या
निर्मळ हृदयातून स्मितहास्य करणार्‍या ‘स्मृती’

जशी दूर घेऊन जाणारी, सळसळत्या पानांची
श्वासात अडकलेली, एखादी ...

दूरचा जल्लोश सोमवार, ०७ जानेवारी २०१३, १२:५६ (+०५:३०)

Rohan Jagtap मनात राहिलं मन एक!!!

दूरचा जल्लोश
हलक्याशा हवेत
वहात येतोय
माझ्या आत

सुदूर तार्‍यातून
मनाच्या हवेत
सामावून जातोय
हा प्रकाश

मनःचक्षूतून
क्षितीजापार
हरवत आहेत
हे ...

या सुंदर एकांतात बुधवार, ०२ जानेवारी २०१३, १२:३५ (+०५:३०)

Rohan Jagtap मनात राहिलं मन एक!!!

या सुंदर एकांतात
तो दूर तारा लुकलुकताना
आज किती छान आहे ही हवा
जी माझ्या अस्तित्त्वाला स्पर्शून जात आहे

माझ्या मनोविश्वाच्या चराचरालाही
अशीच एक कोमल झुळूक झेलते आहे
श्वासाहून काही दूर
त्यातही एक सुंदर ...

फोटो, वातावरण, बाळ, काम मंगळवार, ०९ ऑगस्ट २०११, २१:३७ (+०५:३०)

Rohan Jagtap कथा ना व्यथा

काल खरं तर सांगायचंच राहून गेलं.. जीजूंनी आणि ताईने तिथे आलेल्या सगळ्यांचे फोटो काढायला सांगितलं होतं, पण एका व्यक्तिचा फोटो काढायचाच राहून गेला! कोण असेल? ‘मी!’ सगळ्यांचे फोटो काढले आणि माझाच फोटो काढायचा राहून गेला. शेवटी माऊस भाऊ माझा फोटो काढणार होता, पण तो एका कामासाठी बाहेर गेलेला आणि जीजूंकडे कॅमेरा परत दिला, तेंव्हा त्यांचे मित्र आले होते. माझा फोटो काढायचा ...