वदनी कवळ घेता ...
नवलकोलची भाजी मी पहिल्यांदा बेळगावला आज्जीकडे पाहिली तेव्हा काकु विळीवर आपण खोबरे जसे खवणतो तशी खवणत होती. मला आधी वाटले की शहाळे आहे की काय इतका कोवळा पांढुरका रंग ...