चायनीज पाककला आणि ईतर गो...
साहित्य- १किलो ताजा खवा
१किलो साखर
२००ग्रँम मैदा
१मूठभर रवा
१चिमूटभर बेकिंग पावडर
१ कप कोमट दुध
कृती- प्रथम वरील प्रमाणात मैदा,खवा, १ चिमूटभर बेकिंग पावडर,१मूठभर रवा,हे सर्व कोमट दुधात एकत्र करुन मिश्रण एकजीव करावेत त्यानंतर भिजवून १५मि.बाजुला ठेवावेत.नंतर याचे छोटे गोळे करुन ...