देवनागरी
Roman
Press F12 to toggle

घटना

डोंबारयाचा खेळ गुरुवार, ०५ जानेवारी २०१२, १५:३५ (+०५:३०)

थोडेसे मनातले ...

आजच एक डोंबारयाचा खेळ पहिला आणि सहज विचार करता करता फार पूर्वी ऐकलेली एक कथा आठवली. प्रत्येकाने नेहमी आठवावी अशी आहे. म्हणून इथे लिहावीशी वाटली.
देवाने मलाच का दुख दिलं, इतर कसे सुखी आहेत असा प्रश्न प्रत्येकालाच कधी न कधी पडतो. अशाच सततच्या प्रश्नांना कंटाळलेल्या देवाने एकदा माणसांना एक सवलत देऊ केली. त्याने सांगितले कि प्रत्येकाला आपापले दुख इतरांच्या दुखासोबत बदलून घेता ...

मला आवडत माणसे वाचायला… बुधवार, १३ जुलै २०११, ११:४१ (+०५:३०)

jivanika थोडेसे मनातले ...

काही दिवसांपूर्वी fb वर प्रश्न होता तुम्हाला काय वाचायला आवडत. त्यात नेहमीचीच उत्तरे होती कथा कादंबऱ्या आत्म चरित्र वगैरे वगैरे. मलाही हे सगळ वाचायला आवडत पण याही व्यतिरिक्त माझेक आणखी उत्तर होत जे तिथे दिल नव्हत. माणसे वाचायला. जेव्हा मी ते उत्तर तिथे नव्याने टाकल तेव्हा मला वाटल होत कि या उत्तरला फारसा प्रतिसाद मिळणार नाही. पण बऱ्यापैकी चांगला प्रतिसाद मिळाला. आणि त्यात ...

१३ मे शनिवार, १४ मे २०११, २२:३८ (+०५:३०)

Rravindra माझ्या मना ...

मित्रांनॊ,

काल १३ मे ही तारिख होती. हा दिवस माझ्यासाठी फार महत्वाचा आहे. कारण ह्याच दिवशी मी शासकिय सेवेस सुरुवात केली होती. २६ वर्ष झाली शासनाची सेवा करुन. मी कायम प्रथम प्राधान्य नौकरीला दिलय. स्वतःचा कधीच विचार केलेला नाही. झोकुन दिलय स्वतःला.

काल एक अशी दुखद घटना  घडली की हा दिवस मला आयुष्यभर लक्षात राहिल.

माझे परम मित्र, माझे स्नेही, माझ्या कॊलेजचे माझे सिनिअर, माझ्या ...

पुणे रविवार, २४ एप्रिल २०११, १३:११ (+०५:३०)

jivanika थोडेसे मनातले ...

अजून पुण्यात येऊन काही महिनेच होत आहेत आणि खर सांगू पुण्यात असण्याचा आणि पुणेकर म्हणवण्याचा अभिमान वाटायला लागला आहे. का कुणास ठाऊक पण एक समाधान वाटत. पण अजूनही कधी कधी विचार करायला बसले न तर विश्वास बसत नाही कि मी खरच पुण्यात आहे. खरच गेल्या वर्षापर्यंत जे पुण माझ्यासाठी एक स्वप्ना सारख होत त्याच पुण्यात मी राहते यावर विश्वास ठेवण कठीण जात. फार पूर्वीपासून मला पुण्यात ...

उगीचच काहीतरी शुक्रवार, ०१ एप्रिल २०११, ०९:०० (+०५:३०)

jivanika थोडेसे मनातले ...

आज खूप दिवसांनी खरतर महिन्यांनी मी ब्लोगवर लिहिते आहे. एरवी लिहीत होते पण ते ब्लोगवर उतरवायचा कंटाळा केला. शिवाय बऱ्याच पोस्ट तर तश्याच अर्धवट लिहिलेल्या पडून आहे. पूर्ण केल्याच नाहीत. त्यातले बरेच विषय आता जुनेदेखील झाले. हा लेख पण मी १३ डिसेंबर १० ला लिहिला आहे. पण आज येथे उतरवते आहे तसा चा तसा. लेख घटनेवर आहे म्हणून थोडा विस्कळीत वाटेल कदाचित .

कधी कधी मन फार अस्वस्थ होत. उगाच ...

भुत आणि भविष्य! रविवार, २० मार्च २०११, २०:३७ (+०५:३०)

RAVINDRA माझ्या मना ...

जापानला नुकताच भुकंप आणि सुनामि ने जबर्दस्त हादरा दिला आहे. हा हादरा एव्हढा जबरदस्त होता की याने प्रुथ्वी आपल्या जागेवरुन सरकली आणि सर्व जग आ वाचुन जापान कडे पाहात राहिले.
नेशनल जिओग्राफिक सोसायटी ने जापान बद्दल नुकतीच काही चित्र प्रसारित केली आहेत. यांचे वैशिष्ट असे आहे की हे ज्या ...

एक कचरा कुंडी रविवार, १३ मार्च २०११, १७:५२ (+०५:३०)

RAVINDRA माझ्या मना ...

हे चित्र पहा. ह्यात तुम्हाला काय दिसते. ही एक कचरा कुंडी आहे न! होय ही कचरा कुंडीच आहे. यात तुम्हाला कार, विमानं आणि इतर कचरा पडलेला दिसत असेल.कोण हा नाठाळ, का केला असेल बर ह्याने हा कचरा. असे एक न अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. जरा पुढे वाचा.

हा कचरा कोण्या लहानग्याने करुन ठेवला आहे अशी जर तुमची समज झाली असे तर ती मनातुन काढुन टाका. कारण ह्या कचर्याला जवाबदार आहे तो उपरवाला. ईश्वर ...

भूकंप गुरुवार, २० जानेवारी २०११, ०७:५३ (+०५:३०)

RAVINDRA माझ्या मना ...

आज पर्यंत जगात अनेक भूकंप येऊन गेले आहेत. खूप नुकसान ही झाले आहे. जीवित आणि वित्त हानि मोजता येत नाही असे भूकंप सुध्दा झाले आहेत. आजच पाकिस्तानातील बलुचिस्तान येथे केंद्र बिंदू असलेला ७.४ रिस्टर स्केलचा भला मोठा भूकंप येऊन गेला आणि संपूर्ण उत्तर भारताला हादरवून गेला. एक वेबसाईट आहे जी सतत जगाच्या कानाकोपऱ्यात झालेल्या भूकंपाची माहिती देत असते. तिची लिंक ...

आधुनिक जीवनशैली शनिवार, ०८ जानेवारी २०११, ०७:३० (+०५:३०)

RAVINDRA माझ्या मना ...

हल्ली शहरातील अमीर गरीब अशा प्रत्येक माणसाचे जीवन धकाधकीचे होऊन गेले आहे. पैसा कमविणे आणि मजा करणे ह्यालाच जणू जीवन जगणे समजले जात असावे. सर्वच धावत असतात. स्पर्धेत आपण मागे राहून गेलो तर? अशी भीतीच मनामध्ये दडून आहे प्रत्येकाच्या असे वाटते. मग ती स्पर्धा कसली हि असो, हॉटेलात जेवण करायची असो, टी. व्ही. मधील स्पर्धात्मक मालिकांमध्ये भाग घ्यायची असो, शाळेतील प्रवेशाची असो, कार ...

अलर्टनेस सोमवार, ०६ डिसेंबर २०१०, २१:४३ (+०५:३०)

ravindra माझ्या मना ...

मध्यंतरी सकाळी सकाळी आमच्या सोसायटीत आमच्या दारावर एक गृहस्थ येऊन आमच्या शेजाऱ्यांचे नाव विचारू लागले. त्यांच्या हातात एक वाही आणि पेन दिसला. मला वाटले कुरिअर सर्विसचा कोणी तरी असेल. तसे मी त्यांना विचारले ही. ते नाही म्हणाले.

दुपारून मी पुनः इमारतीमध्ये त्या व्यक्तीला व त्यांच्यासोबत आणखी काही लोकांना पहिले. ही कोण लोकं आहेत के काही कळले नाही. घरात गेल्यावर त्याचा उलगडा ...