Remichi Marathi Boli
हॉलीवुड-बॉलीवुड-टेलीवूड
इत्यादींची
जीवनरेखा
जशी
दूरचित्रवाणी
असे
तशी
हॉलीवुड-बॉलीवुड-टेलीवूड
इत्यादींची
जीवनरेखा
जशी
दूरचित्रवाणी
असे
तशी
ज्या
वाटांवरून
मी
गेलो;
काळ
यम /
समय
येतोय
मागे
मागे
माझ्या
पावलांच्या
खुणा
पुसत.
- - - - -
काही वर्षांपूर्वी लिहिलेली ही रचना, जिचे स्वरूप प्रार्थनात्मक होते ते बदलून अपरिहार्य वस्तूस्थितित्मक ...