भेटलो तिला जेव्हा मी तिला फक्त
बेस्ट
फ्रेंन्ड
म्हणायचो..
तिचे अश्रू पुसायचो, मनात
तिच्या काय
आहे हे
… जाणून घ्यायचो..
कधी कधी खूप बोलायचो.. तर
कधी काहीच न
सांगता निघून जायचो..
तिच्या शब्दातल अबोल प्रेम
ओळखायचो..
मात्र
प्रत्येक वेळेस समजून न
समजल्यासारखा वागायचो..
मनातल्या मनात