एक जंगल होत. त्यात एक कुत्रा रहायचा. एकदा काय झाल त्या कुत्र्याने वाघाला त्याच्याचकडे येताना बघितले. कुत्रातर घाबरलेला होता पण त्याने हिंमत करुन जवळच पडलेल हाडकू चघळायला सुरुवात केली. वाघ जवळ आलेला ...
एक जंगल होत. त्यात एक कुत्रा रहायचा. एकदा काय झाल त्या कुत्र्याने वाघाला त्याच्याचकडे येताना बघितले. कुत्रातर घाबरलेला होता पण त्याने हिंमत करुन जवळच पडलेल हाडकू चघळायला सुरुवात केली. वाघ जवळ आलेला ...
कस सांगू यार, परीचा स्पर्श झाल्यापासून सगळंच खूप छान वाटत आहे. परवा कंपनीची बससाठी मी नेहमीप्रमाणे उभा होतो. माझ्या रुटला दोन बसेस आहेत. एक माझ्या कंपनीच्या मुख्य इमारतीसाठी आणि दुसरी जिथे मी काम करतो. मी आणि ‘परी’ त्या दुसर्या बसमधून जात असतो. त्या दिवशी पहिली बस आली. पण त्याचा चालक दुसर्या बसचा म्हणजे ज्या बसने मी नेहमी जातो त्या बसचा. परी आणि मी ती माझीच बस म्हणून त्यात चढलो तर ...
काल घरी ‘अर्थ आवर’ पाळला. आई विचारात होती. वीज असतांना का दिवे का घालवायचे. असो, तिला त्याच महत्व सांगितल्यावर तिला पटल. रात्रीच जेवण ‘कॅन्डेल लाईट’ झालं. त्यात ती शेजारची चिल्लर पार्टी. गोंधळी आहेत पक्की. जेवण झाल्यावर चक्कर मारावी म्हणून बाहेर निघालो तर, मोजून दोन घर सोडून बाकी सगळीकडेच लखलखाट. बिजलीनगरच्या हनुमान मंदिरात जायला निघालो. जात असतांना एक असली छान मुलगी दिसली. वा! ...
आताचा रविवार, परत आयुष्यात येऊ नये हीच प्रार्थना. या रविवार माझ्यावर किती वार, तीर् सोडले गेले असतील याची कल्पना तुम्हाला यावरूनच येऊ शकते की माझे मागचे पोस्ट आणि हे यातले वेळेचे अंतर. नेमक काय आणि कस घडल हे कळायला मार्गच नाही. सकाळी सकाळी तुम्हाला कोणत्या तरी मैत्रिणीचा फोन येतो. तुम्ही तो फोन साखारझोप सोडून उचलता. पण फोनवर काहीच आवाज येत नाही. आणि तुम्ही मुर्ख ...
इथे ती म्हणजे अनेकदा मीच आहे (जरी जगभरातल्याच काय पण मुंबईतल्याही स्त्रियांचं प्रतिनिधीत्व मी करत नसले तरी). तो म्हणजे बदलत राहणारा पुरुष आहे. कधी या गावचा कधी त्या गावचा. पण या ती आणि तो मधलं (म्हणजे स्त्री आणि पुरुषामधलं) अंतर कसं अजूनही कायम आहे याचाच हे अनुभव.
निवडणुकीच्या निमित्ताने एका गावामध्ये गेले होते. माझ्याबरोबर एक पत्रकार मैत्रीण आणि तिचा फोटोग्राफर होता. ...