सद्ध्या मी आणि माझा लॅपटॉप, दोघेही मस्त चेष्टेचा विषय झालो आहोत.
तेव्हा म्हंटलं, जरा एकदा शोध घ्यावाच...
माझं आणि माझ्या 'लॅपटॉप' चं नातं, नक्की आहे तरी काय?
केवळ घरात असलेल्या वॉशिंग मशीन पासून ते इलेक्ट्रिक शेव्हर पर्यंत, साधारणत: ३० एक यंत्रांपैकी एक यंत्र... एवढंच? छे, छे ! काही तरीच काय? जरी ही सर्व वीजेवर चालणारी उपकरणे असली तरी, 'तो' या सगळ्यांपेक्षा वेगळा आहे.
खरं तर ...