देवनागरी
Roman
Press F12 to toggle

swine flu

वॉक थ्रू हॉस्पिटल शुक्रवार, २० मे २०११, ०९:४२ (+०५:३०)

chandrashekhar ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool

या वर्षीच्या जुलै महिन्यात स्वाइन फ्ल्यूचे भारतात आगमन झाले व ऑगस्टपर्यंत त्याने चांगलाच धुमाकूळ घालण्यास सुरवात केली होती. या फ्ल्यूचा सर्वात मोठा दणका पुण्याच्या लोकांना सहन करावा लागला. सुरवातीच्या काळात रोगाच्या साथीपेक्षा, रोगाची भिती आणि दहशत यांचाच लोकांना जास्त त्रास झाला. म्युन्सिपल कॉर्पोरेशनची एक किंवा दोनच तपासणी केन्द्रे होती. या ठिकाणी आजारी व ...

वॉक थ्रू हॉस्पिटल बुधवार, ३० सप्टेंबर २००९, १५:०१ (+०५:३०)

chandrashekhara अक्षरधूळ

या वर्षीच्या जुलै महिन्यात स्वाइन फ्ल्यूचे भारतात आगमन झाले व ऑगस्टपर्यंत त्याने चांगलाच धुमाकूळ घालण्यास सुरवात केली होती. या फ्ल्यूचा सर्वात मोठा दणका पुण्याच्या लोकांना सहन करावा लागला. सुरवातीच्या काळात रोगाच्या साथीपेक्षा, रोगाची भिती आणि दहशत यांचाच लोकांना जास्त त्रास झाला. म्युन्सिपल कॉर्पोरेशनची एक किंवा दोनच तपासणी केन्द्रे होती. या ठिकाणी आजारी व ...

मी , स्वाइन फ्लू.. गुरुवार, २० ऑगस्ट २००९, १५:०३ (+०५:३०)

स्वगत्

From a forwarded mail.

नमस्कार , मी स्वाइन फ्लू.

तुम्ही मला नावानं ओळखत आहातच. पण माझी कधी भेट होऊ नये असंच प्रत्येकाला मनातून वाटत आहे. कॉलरा , पटकी , प्लेग ,देवी आणि अलीकडे डेंगी अशा विविध अवतारांत मी पृथ्वीतलावर अवतरलो होतो. भारतात मी अवतरलो तो थेट पुण्यातच. मी पुण्यातच का अवतरलो , या बद्दल पुण्यातल्या लोकांत मोठे कुतूहल आणि संतापही आहे. ‘ याला दुसरं गाव दिसलं नाही का ’ असा ...

डुक्कर ताप बुधवार, १२ ऑगस्ट २००९, १४:०० (+०५:३०)

sonalw मनाचिये गूंति

आई डुक्कर: अरे किती वाजले बघ. उठ. …अरे डुकरा उठ.
बाल डुक्कर: (आळोखे पिळोखे देत) अग मला डुक्कर काय म्हणतेस? माणसं एकमेकांना डुक्कर कुत्र वगैरे म्हणतात. तू मला माणुस म्हणत जा.
आई डुक्कर: कळला तुझा शहाणपणा. चल उठ. शाळेला उशीर होईल.
बाल डुक्कर: आज सुट्टी आहे पण.
आई डुक्कर: कसली आता सुट्टी?
बाल डुक्कर: आता दहा दिवस सुट्टी आहे. डुक्कर तापाची साथ चालु आहे.
आई डुक्कर: त्यात ...

स्वाइन फ्लुपासून अशी काळजी घ्या… बुधवार, २४ जून २००९, १०:४१ (+०५:३०)

सखाराम गटणे Mi Mharashtracha Maharashtra Majha

गेल्या दोन महिन्यांत अटोक्यात येण्याऐवजी स्वाइन फ्लूची साथ हातपाय पसरताना दिसते आहे. भारतात या साथीची तीव्रता कमी असली तरीही त्याबद्दल माहिती
असणे, उपाययोजना करणे कसे आवश्यक आहे ते सांगत ...

ग्लोबल वॉर्मिंग आणि भयानक विषाणू (Lists) मंगळवार, २८ एप्रिल २००९, १७:५६ (+०५:३०)

clone Fantastic Five

मेक्सिकोतून जगभर पसरत चाललेल्या ‘स्वाईन फ्लू’ने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसह सर्वांचीच झोप उडवली आहे. ‘एव्हियन फ्लू’ किंवा ‘बर्ड फ्लू’ पसरवणाऱ्या H5N1 गटातील H1N1 विषाणू ‘स्वाईन फ्लू’ पसरवतात. १९१८ मध्येही जगभरात H1N1 या विषाणूंचा प्रसार झाल्याची नोंद आढळते. या विषाणूंमुळे पसरणाऱ्या रोगावर कोणत्याही प्रकारचे औषधोपचार करता येत नाहीत, असे स्पष्टीकरण खुद्द जागतिक आरोग्य ...