लाडीक लाडीक बाळ हासती
हर्षित आई मनी खास ती
पाहून म्हणती राजा हा
गोड सानुला माझा हा!
रम्य खेळणे हाती घेणे
हलवून झुलवून फेकून देणे
मस्तीत रमती राजा हा
गोड सानुला माझा हा!
टकमक बघती नैन टीमुकले
फुरफुर करती ओठ चिमुकले
खेळ कैक करी राजा हा
लाडीक लाडीक बाळ हासती
हर्षित आई मनी खास ती
पाहून म्हणती राजा हा
गोड सानुला माझा हा!
रम्य खेळणे हाती घेणे
हलवून झुलवून फेकून देणे
मस्तीत रमती राजा हा
गोड सानुला माझा हा!
टकमक बघती नैन टीमुकले
फुरफुर करती ओठ चिमुकले
खेळ कैक करी राजा हा
रडू नको गीडू नको बाई तू अशी अग् तुझ्या नाकावर बसली माशी
रडशील तर ती चावेल तुलाथांब तशीच अग्पकडू तिला
माशी मारायला मी मुठ बांधली बुक्की मारता ती माशी उडून गेली
हाताची या ...
मान हलवता सर मजला
'नंदीबैल' पहा म्हणती -
हुषार नाही म्हणून मजला
मित्र किती 'गाढव' म्हणती !
डबे शोधतो हळू नेहमी
'बोका' म्हणते आई मला ,
नुसता चरतो इकडे तिकडे
'घोडा' म्हणती वडील मला !
दादा म्हणतो 'लबाड कोल्हा'
पुढेपुढे मी करताना -
'माकड' समजे ताई मला
गडबड माझी बघताना !
'गरीब गाय' म्हणते मला
...
बालकविता
अ आ आई
ब ब बाबा
सी फॉर चाचा
अॅन्ड डी फॉर दादा
मराठी भाषा अमुची आई
हिंदी-इंग्लिश सिस्टर-ताई
शिकून घेऊ विविध भाषा
सप्त सुरांची जशी सनई
बोर, चिंच, पेरू, आंबे
पितळ, सोने, कथील, तांबे
विविधतेचे दृश्य मनोरम
ज्ञानदीपाची तशी समई
ज्ञान वेचणे कणाकणाने
एकेक पाऊल क्रमाक्रमाने
अर्जन ...
पाहुनिया फुलजणू पडे भूलजास्वंदी झाडाच्या कानाचे डुल
हळदीचा सडासूर्याच्या गावीदात फुलांचेमोगरा दावी
चादर पानाचीकरून छानकमळ त्यावरकमवी मान
गुलाब राजाचादिवाणी ...
जंगलातल्या गावी एकदा
रवीवारची भरली शाळा
हिरमुसलेली पिल्ले बघूनी
बाई म्हणाल्या...खुप खेळा !
वाराकाका गातो गाणी
कोरस देती झाडे-वेली
पाऊसदादा ठेका धरतो
नाच करतसे खारुटली...
ससुल्यादादा सराव करतो
फेर्या मारीतो डोंगरावरी
कासवभाऊ खुदकन हसले
माझाच पहिला नंबर तरी...
फुलपाखरे इवली इवली
बागडती आनंदे फुलांवरी
सुट्टी-बिट्टी नकोच मजला
रात्रभर हुंदडून हुंदडून चंद्राने सॉलिड मस्ती केली.
ते पाहून सूर्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली
राग अनावर आळवत सुटला
भाजत पोळत जाळत सुटला
झाडाने मग आणला वारा
‘रानमेवा’ पुस्तक प्रकाशन
श्री संत गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यनगरीत,शेगांव येथे बुधवार दिनांक १० नोव्हेंबर २०१० रोजी ‘रानमेवा’ या माझ्या पहिल्यावहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मा. शरद जोशी यांच्या हस्ते संपन्न झाले.
मा. शरद जोशी यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजीत शेतकरी महामेळाव्यात शेतकरी संघटनेचे ...
‘रानमेवा’ काव्यसंग्रह प्रकाशन
श्री संत गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यनगरीत,शेगांव येथे बुधवार दिनांक १० नोव्हेंबर २०१० रोजी ‘रानमेवा’ या माझ्या पहिल्यावहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मा. शरद जोशी यांच्या हस्ते संपन्न झाले.
मा. शरद जोशी यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजीत शेतकरी महामेळाव्यात शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा. रविभाऊ ...
‘रानमेवा’ काव्यसंग्रह प्रकाशन
नमस्कार मित्रांनो,
माझा ‘रानमेवा’ हा पहिलावहिला काव्यसंग्रह बुधवार दिनांक, १० नोव्हेंबर २०१० ला शेगाव (जि.बुलढाना) येथे मा. शरद जोशी यांच्या अमृतमहोत्सवा निमित्त आयोजीत शेतकरी महामेळाव्यात लाखो शेतकर्यांच्या साक्षीने मा.शरद जोशी यांचे शुभहस्ते प्रकाशित होत आहे. आपणही उपस्थित राहून आपले आशिर्वाद द्यावेत, यास्तव हे आग्रहाचे ...