आता मलाही माहित नाही की मी ह्याच शब्दावर का आज उगवलो ते..
आता बारसे म्हणावे तर कोणाचेही नामकरण विधी आज नाही. तसा मी कधिही सकाळी सकाळी (मद्य) घेत नाही.. म्हणून मी बारमधून लिहितोय असेही नाही.
आमच्या लग्नाचा बार केव्हाच उडाला म्हणजे तिथेही जवळपास स्कोप नाही…
खरे तर तो डबल बार होता कारण एक तर लगीन अन् तेबी “बार” अशीच आद्याक्षरे असलेल्या आमच्या सोशीक सौंशी.
त्यामुळे ...
किती जणांना माहित आहे की आपण जेव्हा नेत्रवैद्यकाकडे जातो तेथे मराठी (माफ करा मला देवनागरी म्हणायचेय) अक्षरे असलेला सरकता फलक तपासणी करता ऊपलब्ध असतो. बहुदा कोणताही चक्षुवैद्य तो लगेच दाखविणार नाही पण तुमचे खरे प्रेम मराठीवर असेल तर माझ्यामते अवश्य मराठीतूनच वाचन करायचा आग्रह धरा आणि बघू काय नंबर निघतो ते…
मी अलिकडेच हा प्रयाग केला आणिक गूढ अनुभव आला… म्हणजे दोन ...
काल अॅपल स्टोअरमधे जाऊन आयपॅड पाहून आलो. चांगला अर्धा पाऊण तास हाताळून पाहिला. अॅपलच्या इतर वस्तूंप्रमाणेच ही वस्तू चांगली आहे. आयपॅड नेटवर वाचलं तेव्हा थोडं नाऊमेद झाल्यासारखं वाटलं होतं खरं पण प्रत्यक्ष वस्तू पाहिल्यावर थोडं बरं वाटलं. या आयपॅडबद्दल मला जाणवलेल्या काही बऱ्यावाईट गोष्टी :
वाईट :
आम्ही आमचा पुढचा प्रकल्प हाती घेणार तेव्हा प्रथम पूर्वीच (मागल्या वर्षी पुढील बाजूस) बांधलेल्या सुलभ शौचा(लया)ला कोणत्या राजकीय नेत्याचे नांव द्यायचे ह्याची स्पर्धा घेणार… अर्थात निकाःल आधिच जाहीर आहे की ते नांव कोणत्या तरी एका इंडियन विगत कॉंग्रेजी नेत्याचे असणार… कारण अहो स्पष्ट आहे… त्यांच्या नामाशिवाय हे नामकरण होऊच शकत नाही असा सामान्य जनतेने खापर (कौल) दिलासा… ...
आज काही कारणाने स्वान लेक ह्या चायकौव्स्कीच्या कॉंपोझिशन कधितरी ऐकल्याची आठवण झाली आणि त्यावर संशोधन करता समोर पॅथेटिक शब्द आला. आणि एरवी स्वैर भ्रमंती करणारे आमचे मन काही काळ विचारात गुंफले… तो शब्द तेथे मृत्यूशी निगडीत दर्शविल्याने आम्ही आत्ताच तयावर पुढे प्रवास करू इच्छित नाही…
खरे तर सध्याच्या भारतीय ...
On GM foods: प्रथम त्यासाठी भारतीय नाम शोधून काढा, मग त्याचे आंग्ल भाषेत रुपांतर काराकोरम। नंतर त्या आंग्ल शब्दाच्या आद्याक्षरे GM ह्याऐवजी वापरा म्हणजे त्या GM मधून ग.म. (गजानन महाराज) ...
ह्या भारतात जितके देशप्रेमी हिंदु आहेत देशाबद्दल तितकेच प्रेम असलेले मुसलमानही आहेत म्हणूनच IM ह्या शब्दाबद्दलच शंका उत्पन्न होते. यदा यदा ही धर्मस्य ह्या न्यायाने जेव्हा जेव्हा गरज भासेल तेव्हा तेव्हा BM म्हणजेच भारतीय मुसलमान परकीय मुसलमानी आक्रमणाचा बीमोड करतील. हेच रहस्य कारगिलच्या वेळी सर्वांच्या समोर आले. होते सैन्यात अनेक धर्मीय परंतु काही बातम्या नीट ...
होय आपण स्वस्तिक चिन्हाचा कुरुपयोग वगैरे काही पिढ्यांपूर्वी पाहिलेच आहे. पण नास्तिकांविषयी फारशी माहिती कोणाला असेल असे आम्हांला तरी वाटत नाही म्हणून त्यांच्या खेळांविषयी थोडेसे लिहावेसे वाटले म्हणून हा उपद्व्याप….
जिमनॅस्टिक: नास्तिकांचे जिमनॅशियम
असेच काही अजूनही सापडेल तसे आम्ही ते प्रसारित करू… त्यासाठी कोणी धोंडूमामा हलवायाकडून मुहूर्त ...