देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Sudoku

मुपिकर गुरुवार, १० जून २०१०, १५:३१ (+०५:३०)

Sudoku Fantastic Five

मित्रांनो, आॅर्कुटवरील मुक्तपीठ या कम्युनिटीच्या सदस्यांनी एक नियतकालिक काढायचं ठरवलं. लेखन, संपादन, ले-आउट असे सारे प्रकार कम्युनिटीमधल्या ...

प्रवास सोमवार, ०८ मार्च २०१०, ११:४१ (+०५:३०)

Sudoku Fantastic Five

ही कथा आहे एका चिमुरड्याची. आई-वडिल एड्‌सने गेले, म्हणून रस्त्यावर सोडलेल्या चिमुरड्याची. आपल्यासोबत असणाऱ्या, एड्‌स असणाऱ्या धाकट्या भावाची काळजी घेणाऱ्या मोठ्या भावाची. गेल्या आठवड्यात मला एकानं ही “वनलाईनर’ सांगितली. एका संस्थेत तो गेला असताना, त्याला समजलं, की एका मोठ्या घरातल्या दोन छोट्यांना रस्त्यावर सोडण्यात आलं होतं. कारण एकच, त्यांचे आई-बाबा, म्हणजे त्या ...

सुडोकू शुक्रवार, ०५ फेब्रुवारी २०१०, ००:२९ (+०५:३०)

शब्दांकित शब्दांकित

सुडोकू  -संपदा म्हाळगी-आडकर
 
अमेरिकेत आल्यानंतर, माझा सुडोकू ह्या खेळाशी परिचय झाला. तसा टाइमपाससाठी शब्दकोडे किंवा इतर कोडी सोडवायला मला खूप आवडतं. सुडोकूने मला आणि माझ्या नवऱ्याला चांगलं झपाटलं आहे.
 
सुडोकू हा जपानी अंकखेळ आहे. सुडोकूमध्ये साधारणत: ८१ छोट्या चौरसांनी बनलेला, ९*९ चा एक मोठा चौरस असतो. बहुतांश चौरस मोकळे असतात. सुडोकू तयार ...

३१ डिसेंबरच्या मध्यरात्री… शुक्रवार, ०१ जानेवारी २०१०, ११:२६ (+०५:३०)

Sudoku Fantastic Five

३१ डिसेंबरच्या मध्यरात्री
लाईट गेले क्षणभरच आणि
झाला एकच कल्लोळ
हॅपी न्यू इयरचा दणदणाट
बाटल्या उघडल्याचे आवाज
अन् चिअर्सचा जल्लोश

३१ डिसेंबरच्या मध्यरात्री
रंगला गप्पांचा फड
जाग्या झाल्या जुन्या आठवणी
आठवले काॅलेजचे दिवस
ते लबाड्या करून केलेले नाइटआऊट
आणि पै पै जमवून घेतलेल्या बाटल्या

३१ डिसेंबरच्या मध्यरात्री
रंगली पार्टी, झिंगली सारी ...

वेदना मंगळवार, २९ डिसेंबर २००९, ११:२३ (+०५:३०)

Sudoku Fantastic Five

प्रत्येकाच्या उरात असतो
एक बाण रुतलेला,
प्रत्येकाच्या मनात असते
ठसठसणारी वेदना…

वेदनेचा पार नाही,
बाणाची धार नाही,
दुखावलेला असतो पण
एक हळवा कोपरा…

कुणी शोधू जाते वेदनांचा उपाय
कुणी गाठू पाहते त्या वेदनांचा गाव
कुणी जाऊ पाहते दूर दूर पण
अडकून राहती मनीच्या तळवटात…

असेच असते साऱ्यांचे
परी वाटते ...

बाधित शनिवार, २१ नोव्हेंबर २००९, १६:५७ (+०५:३०)

Sudoku Fantastic Five

“सर, ती जागा घेऊ नका. बाधित आहे ती.”
“छे छे… मी नाही असल्या गोष्टींवर विश्‍वास ठेवत. आणि असल्या भाकड गोष्टींवर विश्‍वास ठेवून इतक्‍या कमी रेटमध्ये हाती पडणारी मोक्‍याची जागा काही मी घालवणार नाही.’
“रागावू नका. पण आमचं सांगायचं काम होतं, ते आम्ही केलं. नंतर म्हणू नका, की यांनी असली जागा आमच्या गळ्यात मारली.’
“काही म्हणणार नाही मी. तुम्ही व्यवहार पूर्ण करून टाका. कधी एकदा त्या ...

बाप ज्ञानेश्वर बुधवार, १८ नोव्हेंबर २००९, ११:४१ (+०५:३०)

Sudoku Fantastic Five

नुकतीच कार्तिकी एकादशी झाली. ज्ञानेश्वरांचा समाधी सोहळा झाला. त्यानिमित्तानं ही शब्दांजली…
खरंतर त्या शब्दप्रभूला या अोळी वाहणं म्हणजे सोन्याच्या राशीवर मातिची चिमूट उधळणं. पण मातीची का असेना, त्यामागे भावना स्वच्छ आहेत, ही त्यातल्या त्यात अभिमानाची गोष्ट…
श्री ज्ञानदेवार्पणमस्तु…

जाहला अंधार, लोपला दिनकर
रात्र ही भयाण दाटूनी आली
मन हे व्याकूळ सापडेना ...

कविता स्टेटस मेसेजच्या गुरुवार, १२ नोव्हेंबर २००९, ११:२६ (+०५:३०)

Sudoku Fantastic Five

काय आहे, काही दिवसांपूर्वी ही एक सवय जडली. आपला स्टेटस मेसेज आपलाच असावा, ही त्यामागची भावना. मग सकाळी जे काही डोक्यात असेल ते खरडून ठेवायला लागलो. कधी दोन अोळी, कधी चार अोळी, कधी सहा अोळी, तर कधी एखादा शेर. मनात येईल तसं लिहिल्यामुळे या अोळींना आधी प्रेम, मग तत्वज्ञान असा कोणताही क्रम नाही. त्या त्या दिवसाच्या मूडच्या या अोळी आहेत.
या अोळी खूप दर्जेदार आहेत, मनामनांत स्थान ...

सुखी मी आईकला भाईराया सोमवार, १९ ऑक्टोबर २००९, ०७:०० (+०५:३०)

Sudoku Fantastic Five

माझ्या आयुष्याचा शालू इनीते लखलख
तुमी पांघरा बाप लेक
माझ्या आयुष्याचा शालू इनीते जरतारीचा
घाल शंभरावरी माज्या बापा
भावायाला माज्या मायेचा गोतावळा
माऊलीचा बाळ माझा ठेवणीची चंद्रकळा

दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजे यमद्वितीया किंवा भाऊबीज. सासरी गेलेल्या बहिणी आपल्या भावाची या दिवशी आतुरतेनं वाट पाहतात; कारण हा येणारा भाऊच त्यांना माहेरची खुशाली सांगणार ...

बळीचं राज्य… रविवार, १८ ऑक्टोबर २००९, ०७:०० (+०५:३०)

Sudoku Fantastic Five

आपला देश, आपली संस्कृती कृतज्ञता मानणाऱ्यांची आहे. आपल्याला अन्न देणाऱ्या, दूधदुभतं देणाऱ्या, शेतावर राबणाऱ्या गाई-बैलांविषयीची कृतज्ञता बलीप्रतिपदेच्या निमित्तानं मानली जाते. आपला देश कृषीप्रधान आहे. देशाची आर्थिक स्थिती सुधारण्याची ताकद बळीराजात आहे; पण सध्या हाच बळीराजा अवर्षण, कर्ज यासारख्या काही आस्मानी तर काही सुलतानी संकटांमध्ये बुडून गेला आहे. आपल्याला अन्न ...