देवनागरी
Roman
Press F12 to toggle

निवडणूक

मतदान कुणा करणार? सोमवार, ०६ फेब्रुवारी २०१२, १३:०१ (+०५:३०)

रामबाण रामबाण

नाश्कात छगन भुजबळ भेटले. त्यांच्या पहिल्या निवडणुकीच्या काळातले किस्से त्यांच्याच तोंडून ऐकताना मजा आली. त्याकाळी निवडणुकीला फक्त  700 ते आठशे रुपये खर्च आला होता हे ऐकताना ...

आपण संकटात आहोत? बुधवार, ०१ फेब्रुवारी २०१२, १७:५४ (+०५:३०)

MANIK MUNDHE MANIK MUNDHE

गावं थंडीनं गारठलीयत. फेब्रुवारी आला तरी गारवा कायम आहे. हिरव्या दिसणाऱ्या डोंगरदऱ्या आता भनान वाटायला लागल्यात. आपलीच सावली थोडी टोकदार दिसण्याचे हे दिवस. शेतातली काम आटोपलीयत. त्यामुळे गावात बाया माणसही दिसतायत. अशातच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा जोर आहे. मुंबईतही मनपा निवडणुकीचं वातावरण आहे पण मला त्याचा फिल नाही. इथं नेत्यांना विचारतो कोण? नेमाडे ...

पाश्चात्य संगीत आणि राजकारण मंगळवार, २४ मे २०११, ०९:३५ (+०५:३०)

chandrashekhar ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool

मला सहसा राजकारण, राजकीय पक्ष आणि त्यांची ध्येयधोरणे, यांच्याबद्दल काही लिहावे असे कधी फारसे वाटत नाही. सत्ता प्राप्तीसाठी त्यांचे चाललेले प्रयत्न व सत्ता हातात आल्यावर ती कशी राबवायची या बद्दलची त्यांची धोरणे याबद्दल मला एक तर फारसे कळतही नाही व त्याबद्दल लिहिण्याची माझी पात्रता आहे असे मला वाटत नाही. तरी सुद्धा एखादे वेळेस हे पक्ष अशा काहीतरी घोषणा करतात किंवा ...

मिड्ल फिंगर मंगळवार, २५ जानेवारी २०११, १८:४० (+०५:३०)

सुहास Suhas Zele's Blog

आज २५ जानेवारी, आपल्या देशात आजचा दिवस हा “राष्ट्रीय मतदार दिन” म्हणून साजरा केला जातो. हे मला पण परवाच एका टीवी जाहिरातीमधून कळल होत. भारतीय निवडणूक आयोगाच्या ...

मत कोणाला आणि कशासाठी ? गुरुवार, ०८ ऑक्टोबर २००९, १०:२७ (+०५:३०)

विक्रम एक शांत वादळ जीवनमुल्य

मतदान करण्यापूर्वी नक्की वाचाचतुम्ही एखाद्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान केले तर तो खरच तुमचे प्रतिनिधित्व करतो का ?तुमचे जे मत आहे ते त्याने वेळोवेळी विधानसभेत मांडले तर त्याला लोकशाही म्हणता येईल ...

पाश्चात्य संगीत आणि राजकारण रविवार, ०४ ऑक्टोबर २००९, १४:०१ (+०५:३०)

chandrashekhara अक्षरधूळ

मला सहसा राजकारण, राजकीय पक्ष आणि त्यांची ध्येयधोरणे, यांच्याबद्दल काही लिहावे असे कधी फारसे वाटत नाही. सत्ता प्राप्तीसाठी त्यांचे चाललेले प्रयत्न व सत्ता हातात आल्यावर ती कशी राबवायची या बद्दलची त्यांची धोरणे याबद्दल मला एक तर फारसे कळतही नाही व त्याबद्दल लिहिण्याची माझी पात्रता आहे असे मला वाटत नाही. तरी सुद्धा एखादे वेळेस हे पक्ष अशा काहीतरी घोषणा करतात ...

‘कणा’.. मंगळवार, २२ सप्टेंबर २००९, ०१:१० (+०५:३०)

देवेंद्र चुरी दवबिंदू

‘कणा’ नेत्यांचा
(कुसुमाग्रजांची माफ़ी मागुन )

ओळखलंत का मतदाराहो मला,गल्लीत आला कोणी
कपडे होते खादीचे, केसांवरती गांधीवाली टोपी

क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला खाली पाहून
‘कही भूले तो नही’,मागे दिल होत तुम्ही मला निवडून

आश्वासने देता देता पाच वर्षे पटकन सरली
आमची स्विज़ बैंकमधील शिल्लक तेवढी वाढली

अतिरेकी ...

माझा देश कसा चालतो…? शनिवार, २९ ऑगस्ट २००९, १०:३२ (+०५:३०)

आल्हाद alias Alhad आल्हादक प्रतिबिंब!

परवाच निवडणूक कार्यालयात परत एकदा जाणं झालं. या परत एकदा असं लिहिण्याचा खरा अर्थ अकराव्यांदा-बाराव्यांदा जावं लागलं असा आहे. अर्थात अजून काम झालेलंच नाही. मुळात गेली लोकसभा निवडणूक आमची मुंबईत आल्यानंतरची पहिलीच. त्यामुळे नव्याने मतदार ओळखपत्र काढायची धांदल. धांदल म्हणजे त्या सरकारी लोकांची; आमची नाही. अगदी ते फॉर्म्स सबमिट करतानापासून बघतोय, धांदल, गडबड, ...

भारतीय लोकशाहीला सलाम ! बुधवार, १५ एप्रिल २००९, २२:४० (+०५:३०)

अमेय पत्की अमेय पत्की - "मुक्तसंवाद"

"भारतीयलोकशाहीलासलाम !"

भारतीयराष्ट्रीयसौरशके१९३१, चैत्र२५
युगाब्द५१११, चैत्रकृ. ६
दि. १५एप्रिल२००९ (ख्रिस्ताब्द) -

जगातल्यासर्वातमोठ्यालोकशाहीतयंदामलाआणिपहिल्यांदाचमतदानकरणार्‍यामाझ्यासारख्यासुमारे१०कोटींहूनअधिकतरुणांना "मतदारराजा" म्हणूनमिरवायचामान (?) मिळतोआहे. गेल्याअठरावर्षांत, समजआल्यापासूनयालोकशाहीच्यासंदर्भातजेकाहीपाहिलं, वाचलं, ...

यज्ञ मंगळवार, ०७ एप्रिल २००९, ११:४७ (+०५:३०)

बहिर्जी नाईक मी काय म्हणतो . . .

काल दूरदर्शनवर सोनिया आणि राहुल यज्ञात आहुती सोडून तीर्थ आचमन करतानाचे दृश्य अनेक वाहिन्यांवर दिसले। आज त्याचेच मोठ्ठे छायाचित्र वर्तमानपत्रांमध्ये झळकते आहे. असल्या कपटी लोकांपासून जनतेने सावध राहीले पाहिजे. निवडून यावयास काय वाटेल ती नाटके करतील हे लोक. भाजप किंवा शिवसेना नेते मात्र यज्ञ करताना दिसत नाहीत.

राम ही काल्पनिक व्यक्ती होती असे जाहीरपणे म्हणणार्‍या ...