देवनागरी
Roman
Press F12 to toggle

नॅनो

डीसी रॉक्स!! रविवार, २४ जानेवारी २०१०, २१:३७ (+०५:३०)

महेंद्र काय वाट्टेल ते...

दिलिप छाबरीया मॉडीफाइड कार

नॅनो.. जेंव्हा पासुन बातम्यांमधे आहे तेंव्हा पासुन काही ना काहीतरी कॉन्ट्रोव्हर्सी जोडल्या गेलेली आहे या नावाशी. आता खरं सांगायचं तर  ममता असो किंवा ज्योती बसु असो सगळी नांवं जोडली गेली आहेत या कारशी. इतकं असुनही ही कार रस्त्यावर रोल आउट झाली , ते केवळ रतन टाटांच्या मुळे.

आता ऑटोमोबाइल म्हंटलं, आणि ...

पुढे काय? नॅनो का रेवा मंगळवार, २५ ऑगस्ट २००९, ०७:२५ (+०५:३०)

chandrashekhara अक्षरधूळ

भारतातल्या कोणालाही, जर सध्याची भारतातली सर्वात हॉट किंवा प्रसिद्धीच्या झोतात असलेली मोटर कार कोणती? असा प्रश्न विचारला तर हजारापैकी नउशे नव्याण्ण्व लोक अर्थातच नॅनो असे उत्तर देतील. य़ाला अर्थातच मुख्यत: नॅनोची किंमत हे कारण आहेच. या शिवाय नॅनो, दिसायलाही मोठी छान आहे आणि तंत्रज्ञान वगैरे एकदम लेटेस्ट आहे,  ही कारणे आहेतच. हे सगळे जरी खरे असले तरी शेवटी, नॅनो एक ...

टाटा -चिप ऑर प्राइसलेस?? गुरुवार, ३० एप्रिल २००९, ०५:०० (+०५:३०)

Mahendra Kulkarni काय वाट्टेल ते...

कांही लोकांचं मला अगदी मनापासुन कौतुक वाटतं . एखाद्या गोष्टीवर त्यांचा विश्वास बसल, की मग ते त्या कामासाठी कांहीही करायला तयार असतात. पुर्वी क्रिकेटच्या मॅचेस पहातांना भर ग्राउंडवर  स्ट्रेकिंग ( सगळे कपडे काढुन पळतांना) करतांना कांही ऑस्ट्रेलियन  लोकांना पाहिलं आहे. अशा लोकांच्या बद्दल मी बोलत नाही.

किंवा अमिताभ बच्चनच्या घरासमोर तिन दिवस अन्न पाण्याशिवाय ...

पुणे - वाढते ट्राफिक - प्रदुषण आणि नॅनो... बुधवार, ०१ एप्रिल २००९, १६:१६ (+०५:३०)

भुंगा ...भुंगा!

नॅनो येतेय - येतेय म्हणता आलीच की हो! मात्र वाहनांनी अन वाहन चालकांनी पुण्याची काय वाट लावलीय ते आपल्यासमोरच आहे... आणि त्यात नॅनो ची भर! मला फक्त नॅनोच टार्गेट करायची नाही .. तर सांगायचे आहे की.. आमचे रस्ते आणि स्वतः आम्हीही उद्याच्या वाढत्या वाहतुकीच्या अन् प्रदुषणाच्या समस्येसाठी तयार आहोत का?

हुम्म! 
आता करायचे तरी काय?
आलीया भोगासी, असावे सादर |
भार देवा [टाटा?] वरी ...