देवनागरी
Roman
Press F12 to toggle

प्रदुषण

पायाखालचे पाणी रविवार, ०७ ऑगस्ट २०११, ०८:४४ (+०५:३०)

chandrashekhar ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool

1990च्या दशकात झालेल्या हरित क्रांतीमुळे भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला असे म्हटले तरी ते फारसे वावगे ठरू नये. या वाढीव कृषी उत्पादनामधे, उत्तर हिंदुस्थानातील राजधानी दिल्ली जवळचा भाग, पंजाब, राजस्थान व हरियाणा या राज्यातील शेतकर्‍यांचा खूपच मोठा वाटा आहे. अंदाजे 4,38,000 वर्ग किलोमीटर आकाराच्या या भूभागाला, सिंधु नदीचा पठारी प्रदेश अशी भौगोलिक संज्ञा आहे. या ...

सायकलच पण बांबू व अंबाडीची! गुरुवार, २३ जून २०११, ०८:५७ (+०५:३०)

chandrashekhar ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool

क्रेग कॅल्फी हा अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात रहाणारा एक इंजिनीअर. शर्यतीत भाग घेण्यासाठी ज्या खास सायकली वापरल्या जातात त्या बनवणारा तो एक कुशल तज्ञ आहे. कार्बन फायबर व अल्युमिनियम वापरून बनवलेल्या त्याच्या सायकली, Tour de France सारख्या जगप्रसिद्ध सायकल रेसमधे वापरल्या गेलेल्या आहेत. प्रशांत महासागराच्या किनार्‍यावरच कॅलिफोर्नियामधे या क्रेग कॅल्फीचे स्वत:चे ...

जय गंगे भागिरथी ! बुधवार, १५ जून २०११, ०९:२४ (+०५:३०)

chandrashekhar ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool

गंगा नदीला भारतीय संस्कृतीमधे अनन्यसाधारण महत्व आहे. गंगाजल हे अतिशय पवित्र मानले जाते. माणसाच्या अखेरच्या क्षणी, त्याच्या मुखामधे गंगाजलाचे थेंब टाकण्याची प्रथा आहे. गंगेमधे स्नान करण्याने माणसाची सर्व पापे धुवून निघतात असे म्हणतात. उत्तर भारतातील लोक तर गंगेला, गंगामैय्या म्हणजे आईच मानतात. कदाचित युगानुयुगे सर्वांची पापे धूत असताना, गंगामैय्याने बहुदा ती ...

वर्षाअरण्ये आणि प्रदुषण गुरुवार, २६ मे २०११, ०८:५० (+०५:३०)

chandrashekhar ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool

प्रदुषण(Pollution) आणि भूताप वृद्धी (Global warming) हे आधुनिक जगाच्या मागे लागलेले राहु व केतु आहेत असे म्हटले तरी चालेल. आधुनिक राहणीच्या कोणत्याही अंगाचा विचार केला तरी त्याच्यामुळे प्रदुषण आणि भूताप यांच्यात वाढ ही होतच रहाते. मागील शतकाच्या मध्यापर्यंत, पृथ्वीच्या पाठीवरच्या नैसर्गिक चक्रात, अशा तर्‍हेने निर्माण होणारे प्रदुषण व भूताप वृद्धी ही शोषली जाऊन समतोल नेहमीच ...

दिवाळी. गुरुवार, ०४ नोव्हेंबर २०१०, ०८:०० (+०५:३०)

अजय आ सेतू....

सर्वप्रथम या माझ्या ब्लॉगला भेट देणार्‍यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आपणा सर्वांना ही दिवाळी अत्यंत आनंदाची जावो हि शुभेच्छा.काल मुलीची परिक्षा संपली. शाळेतुन तीला घरी आणताना मी नेहमी थोडा ...

गंध विश्व मंगळवार, १८ मे २०१०, १५:०५ (+०५:३०)

chandrashekhara अक्षरधूळ

मागच्या वर्षी ऑस्कर पुरस्कार मिळालेल्या स्लमडॉग मिलिओनर या सिनेमामधे एक दृष्य आहे. या सिनेमाचा नायक असलेला मुलगा, एका खणलेल्या चराच्या वर असलेल्या झोपडपटीतल्या स्वच्छतागृहात गेलेला असताना, त्याचा मित्र बाहेरून कडी लावून घेतो. त्याच वेळेस एक प्रसिद्ध सिनेमा नट हेलिकॉप्टरमधून आपल्या वस्तीत येत असल्याचे या मुलाच्या लक्षात येते. त्या स्वच्छतागृहातून बाहेर पडून हेलिकॉप्टर ...

पायाखालचे पाणी शनिवार, १३ मार्च २०१०, १६:२६ (+०५:३०)

chandrashekhara अक्षरधूळ

1990च्या दशकात झालेल्या हरित क्रांतीमुळे भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला असे म्हटले तरी ते फारसे वावगे ठरू नये. या वाढीव कृषी उत्पादनामधे, उत्तर हिंदुस्थानातील राजधानी दिल्ली जवळचा भाग, पंजाब, राजस्थान व हरियाणा या राज्यातील शेतकर्‍यांचा खूपच मोठा वाटा आहे. अंदाजे 4,38,000 वर्ग किलोमीटर आकाराच्या या भूभागाला, सिंधु नदीचा पठारी प्रदेश अशी भौगोलिक संज्ञा आहे. या भागातील ...

कर्करोगींचे गाव शुक्रवार, २९ जानेवारी २०१०, १०:५८ (+०५:३०)

chandrashekhar चायना डेस्क (China Desk)

ग्वांगडॉंग(Guangdong) हा चीनमधे अगदी दक्षिणेला असलेला प्रांत आहे. या प्रांतातल्या लिऍंगचिऍओ(Liangqiao) या शहराच्या दक्षिणेला शांगबा(Shangba) नावाचे अंदाजे 3300 वस्तीचे एक खेडेगाव आहे. प्रथमदर्शनी हे गावे म्हणजे ऊस आणि तांदुळाच्या शेतांमधे लपलेले एक छानसे खेडेगाव वाटते. परंतु आज हे गाव कर्करोगींचे गाव या नावानेच ओळखले जाऊ लागले आहे.
1987 पासून या गावातले 250 तरी गावकरी ...

सायकलच पण बांबू व अंबाडीची! शनिवार, ०९ जानेवारी २०१०, १५:५३ (+०५:३०)

chandrashekhara अक्षरधूळ

क्रेग कॅल्फी हा अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात रहाणारा एक इंजिनीअर. शर्यतीत भाग घेण्यासाठी ज्या खास सायकली वापरल्या जातात त्या बनवणारा तो एक कुशल तज्ञ आहे. कार्बन फायबर व अल्युमिनियम वापरून बनवलेल्या त्याच्या सायकली, Tour de France सारख्या जगप्रसिद्ध सायकल रेसमधे वापरल्या गेलेल्या आहेत. प्रशांत महासागराच्या किनार्‍यावरच कॅलिफोर्नियामधे या क्रेग कॅल्फीचे स्वत:चे ...

पिवळे प्रदुषण बुधवार, ०६ जानेवारी २०१०, १८:१४ (+०५:३०)

chandrashekhar चायना डेस्क (China Desk)

पीत नदी (Yellow River) ही चीनमधली दुसर्‍या क्रमांकाची सर्वात लांबवर वहात जाणारी नदी आहे. तिबेटच्या उत्तरेला असलेल्या चिंघाई प्रांतातल्या बायेनहार पर्वतात ती उगम पावते व 5464 किलोमीटरचा पूर्व दिशेला प्रवास करून समुद्राला मिळते.

या नदीचे खोरे 7,45000 वर्ग किलोमीटरचे असून या खोर्‍यात अंदाजे 12 कोटी लोक रहातात. या सगळ्या वर्णनावरून, ही नदी चीनच्या दृष्टीने किती ...