देवनागरी
Roman
Press F12 to toggle

स्वनिर्मित पाककृती

brussels sprouts balls गुरुवार, २६ जानेवारी २०१२, ०७:४१ (+०५:३०)

rohini gore उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म

जिन्नस :

किसलेले brussels sprouts ८ ते १० नग
एका मिरचीचे बारीक तुकडे
लाल तिखट
धने जिरे पूड
कोथिंबीर
मीठ
डाळीचे पीठ
तळणीसाठी तेल

क्रमवार मार्गदर्शन : वरील सर्व जिन्नस एकत्र करा व त्यात अगदी थोडे पाणी घालून छोटे छोटे गोल बनवा. गोल बनवण्याइतपतच पीठ घट्ट भिजवावे. नंतर मध्यम आचेवर कढई ठेवा व त्यात पुरेसे तेल घाला. तेल तापले की गॅस मंद ठेवा व त्यात वरील ...

गाजर खीर बुधवार, २५ मार्च २००९, ०२:३७ (+०५:३०)

rohini gore उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म

जिन्नस :

बारीक वाटलेले गाजर २ वाट्या
साखर ८ चमचे
२-३ चमचे काजूची पूड
साजुक तूप ३ चमचे
दूध २ वाट्या

क्रमवार मार्गदर्शन : २-३ गाजरे घ्या. त्यांची साले काढा. बारीक तुकडे करून फूड प्रोसेसर वर बारीक वाटून घ्या. मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती पुरेशी तापली की की त्यात साजुक तूप घालून त्यावर वाटलेले गाजर घालून कालथ्याने थोडे ...