बालक विहार विद्यालय..कांदिवली, डहाणूकर वाडीत तीन मजल्याची एक जुनाट इमारत, ज्यास डांबरी रस्ता हक्काचे मैदान म्हणून लाभलेली एक साधारण ...
बालक विहार विद्यालय..कांदिवली, डहाणूकर वाडीत तीन मजल्याची एक जुनाट इमारत, ज्यास डांबरी रस्ता हक्काचे मैदान म्हणून लाभलेली एक साधारण ...
शाळेत गेलेल्या सर्वांसाठी...असे वाचूनच पुस्तकाची सुरूवात होते.
डोंबिवलीच्या सुखदेव नामदेव वऱ्हाडकर हायस्कूल या छोट्याश्या मराठमोळ्या शाळेत शिकणारा मुकुंद जोशी आणि त्याचे मित्र चित्रे, सुऱ्या आणि फावड्या ही कथानकातील प्रमुख पात्रे. आजची डोंबिवली ही शहर म्हणून विकसित झाली असली तरी ७०च्या दशकात तिचे स्वरूप खेडे म्हणूनच होते. शेतजमीन, डोंगर आणि बराचसा ...
’ल्युसी’, हवाईमध्ये राहणारी एक मुलगी आपल्या बाबांच्या वाढदिवसासाठी अननस आणायला गेली असता झालेल्या अपघातात मेंदुच्या एका विशिष्त भागाला धक्का बसल्याने स्मृतिभ्रंशाच्या वेगळ्याच प्रकाराला सामोरी ...
800x600 Normal 0 false false false EN-IN X-NONE MR /* Style Definitions */ table.MsoNormalTable {mso-style-name:"Table Normal"; mso-tstyle-rowband-size:0; mso-tstyle-colband-size:0; mso-style-noshow:yes; mso-style-priority:99; mso-style-parent:""; mso-padding-alt:0cm 5.4pt 0cm 5.4pt; mso-para-margin:0cm; mso-para-margin-bottom:.0001pt; mso-pagination:widow-orphan; font-size:10.0pt; font-family:"Times New Roman","serif";}
चित्रपट म्हणजे निव्वळ दोन घटकाकरमणुकीचं साधन न मानता ...
मी अहिल्या होणार ग ....हा चित्रपट Date :- 16/12/2011 , पासून शरद सिनेमागृह चेम्बूर , मुंबई. Time . 12 ते 3,& 3 ते 6 चालू होत आहे तरी आपण हा चित्रपट जरुर पहावा ...................जय अहिल्या जय मल्हार
अहिल्यामाई होळकरांचा आजच्या काळात आदर्श घेऊन राजकारण करणाऱ्या वैशाली
बंडगर नामक तडफदार बहुजन समाजातील तरुणीचा रोमांचित करणारा प्रवास
रेखाटणारा दिग्दर्शक महेश बनसोडे ...
काल जीवाला अजिबात चैन नव्हती…….मन कशातच लागत नव्हतं. काही वाचायला सुद्धा शांत मन नव्हतं….. जीवाची उलाघाल होत होती. अशातच “आघात” हा सिनेमा बघितला. मनाच्या अशा अवस्थेत बघितल्यामुळे का काय……..सिनेमा अक्षरश: अंगावर आला.
एक अतिशय निर्लज्ज, नीच माणूस फक्त आणि फक्त आपल्या इगोसाठी, पैशासाठी निष्पाप लोकांच्या आयुष्याशी खेळतो…… स्वत:च्या हट्टापायी अनेक लोकांची आयुष्यं उध्वस्त ...
आपल्याकडे कोणत्याही च्यानेलवरच्या मुलाखती पाहील्या तर मुलाखत घेणे या प्रकाराविषयी एकूणातच प्रचंड अज्ञान, अनास्था दिसते. मुलाखत घेण्याचे उद्देश कोणते, ती कशी घ्यावी, कशी घेऊ नये अशा बर्याचशा महत्वाच्या मुद्यांचा विचारही केलेला दिसत नाही. अर्थात याचा अर्थ सगळेच मुलाखत घेणारे एकाच पातळीवर आहेत असा अजिबात नाही. करण थापर किंवा विनोद दुआसारखी मंडळी उत्तम मुलाखत ...
कला बघा कलाकारांची*
छायाचित्रः पाषाणभेद
मायबाप हो तुम्ही कला बघा कलाकारांची
अंगमेहनतची कला दाखवूनी
खळगी भरतो आम्ही पोटाची ||धॄ||
गावोगाव फिरावं उन्हातान्हात राबावं
मिळलं ते खावं अन जमंल तसं रहावं
नाही हक्काचं ठिकान आम्हां
दोन हात करतो जिंदगीशी
अंगमेहनतची कला दाखवूनी
खळगी भरतो आम्ही पोटाची ||१||
दोरीवरून चालणं नशीबी आलं
ढोलकी वाजवत ...
"११.११.११" जगभर लोक ह्या खास तारखेचे गुणगान गात आपापल्या तऱ्हेने साजरा करत होते पण आम्ही 'रहमान भक्त' मात्र संकष्टीला गणपती मंदिरात, महाशिवरात्रीला शंकराच्या मंदिरात गर्दी करावी तसे न चुकता पहिल्याच (आणि इतक्या खास) दिवशी जमलो ते रॉकस्टार पाहायला. त्यापूर्वीचे कितीतरी दिवस मोबाईलवर, लॅपटॉपवर, टी. व्ही. वर फक्त रॉकस्टारची गाणी ऐकून धन्य झालो होतो तो आता मोठ्या पडद्यावर ...
प्रत्येक वेळेस, प्रत्येक ठिकाणी तो ‘का?’ येतो. सकाळी उठून वर्तमानपत्र उघडतो. बातम्या वाचू लागताच तो ‘का?’ डोकावू लागतो. आवरून देवळात जातो. देवासमोर नतमस्तक होतो. थोड्याच वेळात दर्शनावरून मनात गोंधळ होतो. देवाच्या दर्शनाचा उद्येशाने आलेलो. पण दर्शन घेतले त्या ‘दानपेटीचे’. देवळात देवासमोरच दानपेटी ‘का?’ म्हणत ‘का?’ येतो. या विचाराने मन खजील होते.
कंपनीत जाण्यासाठी मोटारसायकल ...